एक्स्प्लोर
Varun dhawan Birthday: बॉलीवूडच्या 'स्टुडंट ऑफ दि इयर' बॉयचा 36 वा वाढदिवस....
Varun dhawan birthdayवरुण धवनने आपल्या कुटुंबासोबत आणि मित्रपरिवारासोबत आपला 36 वा वाढदिवस साजरा केला आहे. त्याचे फोटो त्याने त्याच्या सोशल मिडीयावरुन शेअर केले आहेत.
varun dhawan
1/7

बॉलीवूडचा प्रसिध्द अभिनेता वरुण धवनने 24 एप्रिलला त्याचा 36वा वाढदिवस साजरा केला. वरुण धवनच्या वाढदिवसाचे फोट सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत.
2/7

या फोटत आपण पाहू शकता वरुण धवन त्याची पत्नी नताशा दलाल हिच्यासोबत वाढदिवसाचा केक कापताना दिसत आहे.
Published at : 24 Apr 2023 08:29 PM (IST)
आणखी पाहा























