एक्स्प्लोर
PHOTO: वाणी कपूरने लेटेस्ट लुक पाहून चाहते घायाळ; फोटो चर्चेत!
बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूर तिच्या अभिनयासोबतच तिच्या स्टायलिश आणि ग्लॅमरस लुकसाठी ओळखली जाते. वाणी कपूरचा ग्लॅमरस लूक इंटरनेटवर व्हायरल होत आहे.
(pc:_vaanikapoor_/ig)
1/10

वाणी कपूर तिच्या अभिनयासोबतच स्टायलिश आणि ग्लॅमरस अवतारासाठी ओळखली जाते. वाणीचा ग्लॅमरस लूक अनेकदा इंटरनेटवर व्हायरल होतो. पुन्हा एकदा वाणी कपूरचा ग्लॅमरस लूक धुमाकूळ घालत आहे.(pc:_vaanikapoor_/ig)
2/10

वाणी कपूरचा जन्म 23 ऑगस्ट 1988 रोजी दिल्लीत झाला.(pc:_vaanikapoor_/ig)
Published at : 13 Feb 2024 01:37 PM (IST)
आणखी पाहा























