एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Vaani Kapoor : वाणी कपूरने शेअर केला नवा लूक, पाहा खास फोटो!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/10/a29a6c74f6e01d496324985782ee95701657431022_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(Photo : @_vaanikapoor_)
1/6
![बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री वाणी कपूरची चर्चा सध्या जगभरात आहे. कधी अभिनेत्री तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे तर कधी तिच्या चित्रपट आणि पात्रांमुळे चर्चेत असते.(photo:_vaanikapoor_/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/10/e9ef523c42a0cfb8e50c8e9475b5d707980e2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री वाणी कपूरची चर्चा सध्या जगभरात आहे. कधी अभिनेत्री तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे तर कधी तिच्या चित्रपट आणि पात्रांमुळे चर्चेत असते.(photo:_vaanikapoor_/ig)
2/6
![वाणी सोशल मीडियावरही खूप सक्रिय राहण्याचा प्रयत्न करते. अशा परिस्थितीत ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करून लोकांचे लक्ष वेधून घेते. (photo:_vaanikapoor_/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/10/f27a51285b752ced1ca54ed5dceacbb70b55f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वाणी सोशल मीडियावरही खूप सक्रिय राहण्याचा प्रयत्न करते. अशा परिस्थितीत ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करून लोकांचे लक्ष वेधून घेते. (photo:_vaanikapoor_/ig)
3/6
![आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने तिचा लेटेस्ट लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या फोटोंमध्ये ती नेहमीप्रमाणेच आकर्षक दिसत आहे.(photo:_vaanikapoor_/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/10/908535bb6dd9daed4b9c00c29197e3341ecf3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने तिचा लेटेस्ट लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या फोटोंमध्ये ती नेहमीप्रमाणेच आकर्षक दिसत आहे.(photo:_vaanikapoor_/ig)
4/6
![या फोटोशूटसाठी वाणीने क्रॉप टॉपसह हटके पॅन्ट परिधान केली आहे. तिने ग्लॉसी सटल मेकअपसह तिचा लूक पूर्ण केला आहे. (photo:_vaanikapoor_/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/10/987f4d56b5a7e55d003c1a93708eec44da5d5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोशूटसाठी वाणीने क्रॉप टॉपसह हटके पॅन्ट परिधान केली आहे. तिने ग्लॉसी सटल मेकअपसह तिचा लूक पूर्ण केला आहे. (photo:_vaanikapoor_/ig)
5/6
![‘शुद्ध देसी रोमान्स’ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या वाणी कपूरने ‘बेफिक्रे’, ‘चंदीगड करे आशिकी’ आणि ‘बेल बॉटम’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.. (Photo : @_vaanikapoor_)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/10/b760619b495875eab00730e4feacbe73a1243.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
‘शुद्ध देसी रोमान्स’ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या वाणी कपूरने ‘बेफिक्रे’, ‘चंदीगड करे आशिकी’ आणि ‘बेल बॉटम’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.. (Photo : @_vaanikapoor_)
6/6
![वाणी कपूरचा हा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यावर चाहते लाईक आणि कमेंट करताना दिसत आहेत. वाणी कपूर तिच्या लूक, स्टाईल, ड्रेसिंग सेन्स आणि बोल्डनेससाठी ओळखली जाते. (Photo : @_vaanikapoor_)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/10/ac7d071fb310b0a44fe10f6dc62ac075fdc6a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वाणी कपूरचा हा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यावर चाहते लाईक आणि कमेंट करताना दिसत आहेत. वाणी कपूर तिच्या लूक, स्टाईल, ड्रेसिंग सेन्स आणि बोल्डनेससाठी ओळखली जाते. (Photo : @_vaanikapoor_)
Published at : 10 Jul 2022 11:04 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बॉलीवूड
ट्रेडिंग न्यूज
ठाणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion