एक्स्प्लोर
Kusha Kapila , Urfi Javed : उर्फी जावेद देतेय ब्रेकअपनंतर सावरण्याचे धडे
लोकप्रिय युट्युबर कुशा कपिलाने (Kusha Kapila) काही दिवस सोशल मिडीयापासून (Social Media) ब्रेक घेतला होता.
Kusha Kapila , Urfi Javed :
1/9

लोकप्रिय युट्युबर कुशा कपिलाने (Kusha Kapila) काही दिवस सोशल मिडीयापासून (Social Media) ब्रेक घेतला होता. आता या मोठ्या ब्रेकनंतर तिने जोगदार कमबॅक केले आहे. या कमबॅकनंतर कुशा कपिला 'स्वाईप राईड' चा तिसरा सीजन ती घेऊन आली आहे.
2/9

या एपिसोडच्या एक दिवसापूर्वी तिने तिच्या इंस्टाग्राम (Instagram) अकाउंटवर या संबंधित पोस्ट शेअर केली होती. ज्याखाली कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे, "या माझ्या गाडीत बसा. तुमच्या मित्र-मैत्रिणीला टिंडर डेटवर घेऊन जायचे आहे, आम्ही घेऊन जाऊ."
Published at : 08 Jul 2023 08:08 PM (IST)
आणखी पाहा























