एक्स्प्लोर
वाढदिवस साजरा करण्यासाठी कियारा पोहचली दुबईला; जाणून तिच्याबद्दलच्या काही खास गोष्टी...
बॉलिवूडमधील ग्लॅमरस अभिनेत्री कियारा अडवाणीचा (Kiara Advani) आज 30 वा वाढदिवस आहे. कियारा तिच्या चित्रपटांमुळे आणि स्टनिंग लूक्समुळे चर्चेत असते.

(फोटो सौजन्य :kiaraaliaadvani/इंस्टाग्राम
1/6

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आज तिचा ३० वा वाढदिवस साजरा करत आहे.(फोटो सौजन्य :kiaraaliaadvani/इंस्टाग्राम)
2/6

या खास दिवसाला आणखी खास बनवण्यासाठी ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत दुबईला गेली आहे. कियारा सतत बॅक टू बॅक हिट चित्रपट देत आहे.(फोटो सौजन्य :kiaraaliaadvani/इंस्टाग्राम)
3/6

अभिनेत्री तिच्या प्रोफेशनल लाईफबद्दल जेवढी मोकळेपणाने बोलते, तितकीच ती तिची पर्सनल लाईफ लपवताना दिसते.(फोटो सौजन्य :kiaraaliaadvani/इंस्टाग्राम)
4/6

कियारा आणि सिद्धार्थ मल्होत्रा त्यांच्या नात्याबद्दल मौन बाळगून आहेत. दोघांनीही त्यांच्या नात्याची बातमी अफवा म्हणून सांगितली नसली तरी या नात्याबद्दल त्यांनी होकारही दिलेला नाही.(फोटो सौजन्य :kiaraaliaadvani/इंस्टाग्राम)
5/6

अलीकडेच अनन्या पांडे करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये दिसली होती. जिथे तिने कियारा आणि सिद्धार्थच्या नात्याची पुष्टी केली.(फोटो सौजन्य :kiaraaliaadvani/इंस्टाग्राम)
6/6

कियाराच्या 'जुगजुग जियो' आणि भूल भुलैय्या 2 या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. लवकरच तिचा गोविंदा मेरा नाम हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये कियारासोबतच विक्की कौशल आणि भूमि पेडणेकर हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत.(फोटो सौजन्य :kiaraaliaadvani/इंस्टाग्राम)
Published at : 31 Jul 2022 12:52 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
भारत
भारत
शेत-शिवार
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
