एक्स्प्लोर

Success Story : कधी रद्दी विकून काढले दिवस, आता दररोज कमावते लाखो रुपये; 'या' फोटोतील मुलगी सध्या प्रसिद्ध अभिनेत्री

Actress Success Story : सध्या दररोज लाखो रुपये कमावणाऱ्या या अभिनेत्रीने एका काळी रद्दी विकून दिवस काढले होते. या अभिनेत्रीच्या संघर्षाची कहाणी जाणून घ्या. (Image Source : divyankatripathi)

Actress Divyanka Tripathi Success Story

1/10
Guess Who : टीव्ही इंडस्ट्रीमध्ये कुणीही गॉडफादर नसतानाही या अभिनेत्रीने मेहनत आणि अभिनयाच्या जोरावर आपली ओळख निर्माण केली.(Image Source : divyankatripathi)

2/10
अभिनेत्रीवर अशीही एक वेळ होती, जेव्हा तिला रद्दी विकून खर्च भागवावा लागत होता. पण, आता हिचं अभिनेत्री आता लाखो रुपये फी घेत आहे.(Image Source : divyankatripathi)

3/10
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून टीव्ही इंडस्ट्रीमधील आघाडीची अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आहे.(Image Source : divyankatripathi)

4/10
अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीने तिच्या अभिनय कारकि‍र्दीची सुरुवात ‘बनूं मैं तेरी दुल्हन’ या मालिकेपासून केली. पहिल्याच मालिकेमुळे दिव्यांकाला प्रसिद्धी मिळाली. ती रातोरात स्टार झाली.(Image Source : divyankatripathi)

5/10
यानंतर ‘ये हैं मोहब्बतें’ मालिकेतील इशिताच्या भूमिकेलाही प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं. या मालिकेमुळे दिव्यांकाला स्टारडम मिळालं. आजही तिला प्रेक्षक इशिता या नावाने ओळखतात.(Image Source : divyankatripathi)

6/10
अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीचा टीव्ही इंडस्ट्रीमधील हा प्रवास सोपा नव्हता. तिला अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. (Image Source : divyankatripathi)

7/10
अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीने एका मुलाखतीत सांगितलं होतं की,
अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, "माझ्या आयुष्यात असाही एक काळ होता, जेव्हा तिने रद्दी विकून खर्छ भागवला होता. त्यानंतर मला थोडे-फार पैसे मिळाले की, मी सोन्याचं नाणं खरेदी करायची आणि वाईट परिस्थिती आली की, ते सोनं विकून घर चालवायची."(Image Source : divyankatripathi)
8/10
सध्या दिव्यांका त्रिपाठी छोट्या पडद्यावरील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ती मालिकेच्या एका एपिसोडच्या चित्रिकरणासाठी सुमारे दीड लाख रुपये मानधन घेते.(Image Source : divyankatripathi)

9/10
मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीची एकूण संपत्ती 48 कोटींची आहे.(Image Source : divyankatripathi)

10/10
अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीने 2016 मध्ये अभिनेता विवेक दहिया याच्यासोबत लग्न केलं, दोघांची भेट ‘ये हैं मोहब्बतें’ मालिकेच्या सेटवर झाली होती. (Image Source : divyankatripathi)

टेलिव्हिजन फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO

मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत

''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Reprot Amit Thackeray : आधी अमित ठाकरेंचा प्रचार आता सरवणकरांचा, तीन सेनेंच्या लढाईत कुणाची बाजी?Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEOZero Hour Seg Full : ठाकरे निमित्त, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निशाणा महायुतीवरचRaj Thackeray Full Speech : अटक, मटक चवळी चटक...जुनी आठवण सांगतं स्फोटक भाषण ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका

मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले

स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली

लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले

Embed widget