एक्स्प्लोर
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah फेम मुनमुन दत्ताचं स्वप्न साकार, खरेदी केले आलिशन घर; पाहा फोटो

munmun datta
1/7

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील बबिता ही भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. (Munmun Dutta/Instagram)
2/7

मुनमुनने नुकतेच तिच्या नव्या घराचे फोटो शेअर केले आहेत. (Munmun Dutta/Instagram)
3/7

फोटो शेअर करून तिने कॅप्शनमध्ये 'माझं स्वप्न पूर्ण झालं आहे' असं लिहीले आहे. (Munmun Dutta/Instagram)
4/7

मुनमुनने कॅप्शनमध्ये सांगितले आहे की, 'एका प्रोजेक्टच्या हेक्टिक शेड्यूलमधून वेळ काढून मी या घरात शिफ्ट झाले.' (Munmun Dutta/Instagram)
5/7

तसेच, 'नवे घर, नवी सुरूवात' असेही तिने कॅप्शनमध्ये लिहीले. (Munmun Dutta/Instagram)
6/7

मुनमुनच्या या फोटोवर कमेंट करत तिच्या चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. (Munmun Dutta/Instagram)
7/7

पिवळ्या रंगाचा लेहेंगा, बांगड्या आणि मल्टिकलर कानातले अशा ट्रेडिशनल लूकमधील फोटो मुनमुनने शेअर केले आहेत. (Munmun Dutta/Instagram)
Published at : 09 Nov 2021 12:55 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
बीड
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
