एक्स्प्लोर
Prajakta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळीने मागितली माफी; फोटो शेअर करत म्हणाली...
लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आपल्या सौंदर्याने सगळ्यांनाच भुरळ घातली आहे.
(फोटो सौजन्य : prajakta_official/ इंस्टाग्राम)
1/9

प्राजक्ता माळीने संक्रात झाल्यावर चार दिवसांनी काळ्या कपड्यांमधले फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंसोबत तिने उशिरा फोटो शेअर केल्याबद्दल चाहत्यांची माफीही मागितली. (फोटो सौजन्य : prajakta_official/ इंस्टाग्राम)
2/9

लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आपल्या सौंदर्याने सगळ्यांनाच भुरळ घातली आहे. (फोटो सौजन्य : prajakta_official/ इंस्टाग्राम)
Published at : 20 Jan 2023 12:40 PM (IST)
आणखी पाहा























