एक्स्प्लोर
In Pics : Prajakta Mali च्या सौंदर्याने चाहत्यांवर पाडली भूरळ; जाणून घ्या प्राजक्ताचा क्लासी अंदाज
(Photo:@PrajakttaMaliOfficial/FB)
1/7

प्राजक्ता माळी अभिनेत्री, नृत्यांगणा म्हणून चाहत्यांना माहितच आहे. पण आता ती कवयित्री म्हणून देखील प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तिचा 'प्राजक्तप्रभा' नावाचा कवितासंग्रह प्रदर्शित झाला आहे. प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मने तिच्या या पहिलावहिल्या कवितासंग्रहाचे प्रकाशन केले आहे.
2/7

प्राजक्ता माळीची छोट्या पडद्यावरील 'जुळून येती रेशीमगाठी' ही मालिका प्रचंड गाजली होती. 2013 पासून 2015 पर्यंत ही मालिकेचा सुरू होती. या मालिकेत प्राजक्ताचा सहकलाकार ललित प्रभाकर होता.
Published at : 29 Sep 2021 06:10 PM (IST)
आणखी पाहा
























