एक्स्प्लोर
PHOTO : ‘पायल के संग राम!’, पाहा पायल रोहतगी आणि संग्राम सिंहच्या लग्नातील सुंदर क्षण!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/10/5294edc480115d3d46afeddd6cf792d71657420736_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Payal Sangram Wedding Photos
1/6
![अभिनेत्री पायल रोहतगी (Payal Rohatgi) आणि संग्राम सिंह (Sangram Singh) अखेर लग्नबंधनात अडकले आहेत. आग्र्यात त्यांचा विवाह सोहळा पार पडला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/10/1b877168c20b56e40a50afe3fbdd833c8fa9c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री पायल रोहतगी (Payal Rohatgi) आणि संग्राम सिंह (Sangram Singh) अखेर लग्नबंधनात अडकले आहेत. आग्र्यात त्यांचा विवाह सोहळा पार पडला आहे.
2/6
![गेल्या 12 वर्षापासून दोघे एकमेकांना डेट करत होते. अखेर एका तपानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला आणि विवाह बंधनात अडकले. नुकताच हा विवाहसोहळा पार पडला असून, त्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड शेअर केले जात आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/10/3f3fd40beda168e778a17c0b7f8162dd92a90.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गेल्या 12 वर्षापासून दोघे एकमेकांना डेट करत होते. अखेर एका तपानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला आणि विवाह बंधनात अडकले. नुकताच हा विवाहसोहळा पार पडला असून, त्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड शेअर केले जात आहेत.
3/6
![या फोटोंमध्ये दोघेही आपल्या नात्यात एक पाऊल पुढे गेल्याबद्दल आनंदी दिसत आहेत. नुकतेच या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/10/7a459cd0f99e7a72a07164bff6aaf9b10a6f3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोंमध्ये दोघेही आपल्या नात्यात एक पाऊल पुढे गेल्याबद्दल आनंदी दिसत आहेत. नुकतेच या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.
4/6
![या फोटोंमध्ये पायलने सुंदर लाल रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. सोबतच हलका मेकअप आणि भरपूर दागिने परिधान केले आहेत. तर, संग्रामने बेजी रंगाचा शेरवानी परिधान केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/10/a3a9a1117683a987353b340cb0650c8ec468a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोंमध्ये पायलने सुंदर लाल रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. सोबतच हलका मेकअप आणि भरपूर दागिने परिधान केले आहेत. तर, संग्रामने बेजी रंगाचा शेरवानी परिधान केला आहे.
5/6
![दोघांचा विवाह सोहळा आग्र्यातील जेपी पॅलेसमध्ये पार पडला. लग्नाआधीचे सगळे विधी देखील आग्र्यातच पार पडले आहेत. लग्नाच्या एक दिवस आधी या जोडप्याने प्राचीन मंदिरात जाऊन देवाचे आशीर्वाद घेतले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/10/a455bee66143c279376e916368a6a29d9f9c1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दोघांचा विवाह सोहळा आग्र्यातील जेपी पॅलेसमध्ये पार पडला. लग्नाआधीचे सगळे विधी देखील आग्र्यातच पार पडले आहेत. लग्नाच्या एक दिवस आधी या जोडप्याने प्राचीन मंदिरात जाऊन देवाचे आशीर्वाद घेतले होते.
6/6
![लग्नाच्या प्रत्येक सोहळ्यात ही जोडी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेली दिसली. दोघांनीही आपले लग्न खूप धुमधडाक्यात आयोजित केले होते. दोघांचे रोमँटिक फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. (Photo : @sangramsingh_wrestler/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/10/29da7ee884efa8bce5539f0c7c94bc9a6f329.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लग्नाच्या प्रत्येक सोहळ्यात ही जोडी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेली दिसली. दोघांनीही आपले लग्न खूप धुमधडाक्यात आयोजित केले होते. दोघांचे रोमँटिक फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. (Photo : @sangramsingh_wrestler/IG)
Published at : 10 Jul 2022 08:09 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
सोलापूर
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)