एक्स्प्लोर
In Pics : महाराष्ट्राच्या हास्यजत्रेतील मंडुळी फरसाणची मालकीन Prajakta Mali चे मिम्स सोशल मीडियावर व्हायरल
prajakta_6
1/6

प्राजक्ता माळीचे मिम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. महाराष्ट्राची हास्यजत्रा गृह उद्योग समुहाचे मंडुळी फरसाण..दिवाळीसाठी विशेष सवलत..50 किलो मंडुळी फरसाण विकत घेतल्यास ग्राहकास प्राजक्ता माळीसोबत 'मंडुळी फरसाण लंच' करण्याची सुवर्ण संधी. अशा मिम्सचा सध्या सोशल मीडियावर पाऊस पडचो आहे.
2/6

प्राजक्ता माळीची 'जुळून येती रेशीमगाठी' मालिका प्रचंड गाजली होती. त्यात तिने अतीशय लाघवी मुलीचे पात्र साकारले होते. पण 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या विनोदी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्राजक्ता करत असल्याने तिच्यावरदेखील अनेक विनोद होत आहेत.
Published at : 31 Oct 2021 08:18 PM (IST)
आणखी पाहा























