एक्स्प्लोर
PHOTO : कुणीतरी येणार गं... 'सुख म्हणजे नक्की काय असतं'मधल्या गौरीचं डोहाळे जेवण
शिर्केपाटील कुटुंबात चिमुकल्या पाहुण्याच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु असून सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत लवकरच गौरीच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे.
![शिर्केपाटील कुटुंबात चिमुकल्या पाहुण्याच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु असून सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत लवकरच गौरीच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/13/605456e580ca92d96e85b84434d7a1aa166306415361583_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Gauri Jaydeep
1/7
![गेल्या कित्येक दिवसांपासून ज्या सुखाची जयदीप-गौरी आणि संपूर्ण शिर्केपाटील कुटुंब आतुरतेने वाट पहाट होते तो क्षण अखेर आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/13/df9d75b88a5fc3801db2c83f254e962c4366d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गेल्या कित्येक दिवसांपासून ज्या सुखाची जयदीप-गौरी आणि संपूर्ण शिर्केपाटील कुटुंब आतुरतेने वाट पहाट होते तो क्षण अखेर आला आहे.
2/7
![लवकरच शिर्के पाटील कुटुंबात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/13/7e9dde200907cf90fd8e78d7221f9192ab6a1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लवकरच शिर्के पाटील कुटुंबात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे.
3/7
![या चिमुकल्या पाहुण्याच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु असून मालिकेत लवकरच गौरीच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/13/1bd7112117ca2f4603e96390fcf6041f2ae85.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या चिमुकल्या पाहुण्याच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु असून मालिकेत लवकरच गौरीच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे.
4/7
![माईंच्या आग्रहाखातर पारंपरिक पद्धतीने या डोहाळ जेवणाची तयारी करण्यात आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/13/74afe73d1712138a738a86e051087edd514ea.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
माईंच्या आग्रहाखातर पारंपरिक पद्धतीने या डोहाळ जेवणाची तयारी करण्यात आली आहे.
5/7
![गौरीच्या आवडत्या पदार्थांची मेजवानी असेलच सोबतीला फुलांच्या दागिन्यांनी गौरीला सजवण्यात आलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/13/6d9f46fdcda7bef612df778592d7791ceb447.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गौरीच्या आवडत्या पदार्थांची मेजवानी असेलच सोबतीला फुलांच्या दागिन्यांनी गौरीला सजवण्यात आलं आहे.
6/7
![शालिनी आणि देवकी डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमात एक खास नृत्यही सादर करणार आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/13/ed88344ffcda47f7979e0d46fc3428cbafa27.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शालिनी आणि देवकी डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमात एक खास नृत्यही सादर करणार आहेत.
7/7
![मात्र शुभकार्यात विघ्न आणलं नाही ती शालिनी कसली. गौरीच्या डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमात गौरीला जीवे मारण्याचा शालिनीने डाव रचला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/13/5dc880214e75d34b0fcf1afac0a9e63b0adc2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मात्र शुभकार्यात विघ्न आणलं नाही ती शालिनी कसली. गौरीच्या डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमात गौरीला जीवे मारण्याचा शालिनीने डाव रचला आहे.
Published at : 13 Sep 2022 03:46 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
राजकारण
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)