एक्स्प्लोर
Shiv Thakare : शिव ठाकरेची सोशल मीडियावर हवा; इन्स्टाग्रामवर पार केला 2 मिलियन फॉलोअर्सचा टप्पा
Shiv Thakare : शिवने खास पोस्ट शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत.
Shiv Thakare
1/10

शिव ठाकरेने इन्स्टाग्रामवर 2 मिलियन फॉलोअर्सचा टप्पा पार केला आहे.
2/10

मिलियन फॉलोअर्सचा टप्पा पार केल्यानंतर शिवने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.
3/10

शिवने खास पोस्ट शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत.
4/10

शिवने लिहिलं आहे, "2 मिलियन फॉलोअर्स... एवढं प्रेम... खूप खूप आभार...गणपती बाप्पा मोरया".
5/10

शिवच्या या पोस्टवर सेलिब्रिटींसह चाहत्यांनी कमेंट्स करत त्याला शुभेच्छा केल्या आहेत.
6/10

शिवचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला पाठिंबा देत आहेत.
7/10

शिव ठाकरेने इंस्टाग्राम लाईव्हच्या माध्यमातून चाहत्यांसोबत संवाद साधला आहे.
8/10

शिव ठाकरे लवकरच एका बिग बजेट सिनेमात झळकणार आहे.
9/10

शिव ठाकरे सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहे.
10/10

'बिग बॉस मराठी'च्या माध्यमातून शिव ठाकरे हे नाव घराघरांत पोहोचलं होतं.
Published at : 20 Feb 2023 10:46 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
पुणे
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
