टीव्ही अभिनेत्री तेजस्वी प्रकाश दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.(photo:tejasswiprakash/ig)
2/6
तेजस्वीच्या चर्चेत येण्याचे मुख्य कारण म्हणजे तिची स्टाइल, ड्रेसिंग सेन्स आणि बोल्ड फोटोशूट. आज तिला कोणत्याही ओळखीची गरज नाही.(photo:tejasswiprakash/ig)
3/6
आता पुन्हा एकदा तेजस्वीने आपल्या लेटेस्ट फोटोशूटची एक झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे.(photo:tejasswiprakash/ig)
4/6
या फोटोंमध्ये तेजस्वीने लाल रंगाचा हाय थाई स्लिट वेल्वेट गाऊन घातलेला दिसत आहे. येथे अभिनेत्री पांढऱ्या रंगाच्या सोफ्यावर बसलेली दिसत आहे. या डीप नेक गाऊनसोबत तिने ब्लॅक कलरची हाय हिल्स कॅरी केली आहे. (photo:tejasswiprakash/ig)
5/6
या फोटोशूटमध्ये तेजस्वी नेहमीप्रमाणे खूपच सुंदर दिसत आहे, पण यावेळीही ती खूपच हॉट दिसत आहे. (photo:tejasswiprakash/ig)
6/6
वर्क फ्रंटवर, तेजस्वी प्रकाश सध्या एकता कपूरच्या नागिन 6 मध्ये दिसत आहे.(photo:tejasswiprakash/ig)