एक्स्प्लोर
Erica Fernandes : एरिका फर्नांडिसच्या ब्लॅक आउटफिटने वेधलं चाहत्यांचं लक्ष, म्हणाले...
Erica Fernandes : अभिनेत्री एरिका फर्नांडिस तिच्या मालिकांबरोबरच फॅशन सेन्समुळेही चर्चेत असते.
![Erica Fernandes : अभिनेत्री एरिका फर्नांडिस तिच्या मालिकांबरोबरच फॅशन सेन्समुळेही चर्चेत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/13/00b1da035d2b0a43b34d8fbcb475db451673607747574358_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Erica Fernandes
1/9
![एरिकाने सोशल मीडियावर आपल्या जबरदस्त फोटोंनी चाहत्यांची मने जिंकली आहेत. सध्या तिच्या एका फोटोशूटची खूप चर्चा झाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/13/bab4aa012171d36dd55aac2e5a5e94187a415.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एरिकाने सोशल मीडियावर आपल्या जबरदस्त फोटोंनी चाहत्यांची मने जिंकली आहेत. सध्या तिच्या एका फोटोशूटची खूप चर्चा झाली.
2/9
![एरिका फर्नांडिचे जुने फोटो पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत. ब्लॅक कलरच्या आउटफिटमध्ये ती फारच सुंदर दिसतेय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/13/f8e4e2d9f9b7543f6d9b8aef25c32c65f45d9.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एरिका फर्नांडिचे जुने फोटो पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत. ब्लॅक कलरच्या आउटफिटमध्ये ती फारच सुंदर दिसतेय.
3/9
![एरिकाच्या या फोटोंमध्ये तिने डोळ्यांत काजळ घातलं आहे. तसेच, गोल्डन ज्वेलरी, ब्रेसले आणि रिंग घालून तिने तो लूक पूर्ण केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/13/fd693a0f4d5517fd387e8858794950aa3abd4.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एरिकाच्या या फोटोंमध्ये तिने डोळ्यांत काजळ घातलं आहे. तसेच, गोल्डन ज्वेलरी, ब्रेसले आणि रिंग घालून तिने तो लूक पूर्ण केला आहे.
4/9
![या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होतोय. अनेकांनी तिला हार्ट इमोजी पाठवले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/13/13bc8dfaa60f8a53c49e38dc3da859e84119a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होतोय. अनेकांनी तिला हार्ट इमोजी पाठवले आहेत.
5/9
![एका यूजरने लिहिले आहे की,](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/13/fc9d552106c324a5c7363762a445cd8530117.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एका यूजरने लिहिले आहे की, "माझी ड्रीम गर्ल एरिका, तू फक्त माइंडब्लोइंग फॅब्युलस आहेस." तर, दुसरे यूजर म्हणाले, "नेहमीप्रमाणेच सुंदर."
6/9
![एरिकाने 2016 मध्ये 'कुछ रंग प्यार के ऐसे भी'मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/13/93989f2d51a486d13fd3eba262b84f244c121.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एरिकाने 2016 मध्ये 'कुछ रंग प्यार के ऐसे भी'मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
7/9
![एरिका 'कसौटी जिंदगी की' मध्ये प्रेरणाच्या भूमिकेत दिसली होती. या मालिकेत पार्थ समथान तिच्यासह मुख्य भूमिकेत होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/13/e9611f8e3628a2f32d57ac75b889ea8eaa5cd.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एरिका 'कसौटी जिंदगी की' मध्ये प्रेरणाच्या भूमिकेत दिसली होती. या मालिकेत पार्थ समथान तिच्यासह मुख्य भूमिकेत होता.
8/9
![एरिका सोशल मीडियावर चाहत्यांसाठी नेहमी वेगवेगळे फोटो शेअर करत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/13/cc9d1e1a3ab822915c38c4df6c640fad054e8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एरिका सोशल मीडियावर चाहत्यांसाठी नेहमी वेगवेगळे फोटो शेअर करत असते.
9/9
![एरिकाच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/13/bfabd0b14401369fac06863e8dd6e69d4d4c1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एरिकाच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे
Published at : 13 Jan 2023 04:53 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
बातम्या
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)