एक्स्प्लोर
हिरव्या रंगाच्या साडीत दिसली तमन्ना भाटियाची किलर स्टाईल, पाहा फोटो!
तमन्ना भाटिया नेहमीच अप्रतिम दिसते. अभिनेत्री पाश्चात्य पोशाख किंवा एथनिक स्टाइल दोन्हीमध्ये ती सुंदर दिसते.
(photo:tamannaahspeaks/ig)
1/9

तमन्ना भाटियाने काही काळापूर्वी हिरव्या रंगाच्या साडीतील खास फोटो शेअर केले आहेत.(photo:tamannaahspeaks/ig)
2/9

अभिनेत्रीने फोटो शेअर करताच सर्वांचे लक्ष तिच्या लूककडे लागले होते. (photo:tamannaahspeaks/ig)
Published at : 31 Mar 2024 01:10 PM (IST)
आणखी पाहा























