एक्स्प्लोर

Sonalee Kulkarni : ग्लॅमरस ‘अप्सरेचा’ हॉट लूक; ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये दिसतेय खास!

सोनालीचे नुकतेच 'पांडू' आणि 'झिम्मा' नावाचे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. (photo: sonalee18588/ig)

(photo:sonalee18588/ig)

1/10
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (photo:sonalee18588/ig)

2/10
विविध फोटो, व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते. (photo:sonalee18588/ig)

3/10
मराठी सिनेसृष्टीमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून सोनालीने तिचं स्थान निर्माण केलं आहे.(photo:sonalee18588/ig)

4/10
तिने अनेक मराठी चित्रपटांसह हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं आहे.(photo:sonalee18588/ig)

5/10
सध्या सोनाली दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही तिची मोहोर उमटवायला सज्ज झालीये. तिने मल्याळम सिनेमा मलईकोट्टई वालीबन या सिनेमातून सोनालीने साऊथमध्ये पदार्पण केलंय.(photo:sonalee18588/ig)

6/10
सोनाली कुलकर्णी हीने बकुळा नामदेव घोटाळे या सिनेमातून तिच्या अभिनय क्षेत्राची सुरुवात केली.(photo:sonalee18588/ig)

7/10
त्यानंतर तिने अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केलं. नटरंग, पांडू, झिम्मा, मितवा, क्लासमेट्स तमाशा, पोश्टर गर्ल, हिरकणी हे सोनालीचे काही नावाजलेले चित्रपट आहेत. (photo:sonalee18588/ig)

8/10
सोनालीने  नुकतीच एका कार्यक्रमात हजेरी हवाली होती. (photo:sonalee18588/ig)

9/10
यावेळी ती एका  वेगळ्या  लूक मध्ये दिसली. मल्टिकलर ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये सोनाली फारच सुंदर दिसत आहे. (photo:sonalee18588/ig)

10/10
यासोबत तिने गळ्यात चोकर घातला आहे आणि स्मोकी मेकअप केला आहे.(photo:sonalee18588/ig)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी

Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?

अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amey Khopkar MNS: Damodar Natyagruha आहे त्या जागेवर पुन्हा बांधा, अन्यथा रस्त्यावर उतरूAkole SDRF Boat Accident : प्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेणारी एसडीआरएफची बोट उलटलीUjani Boat Accident : दोन गावांवर दु:खाचा डोंगर..उजनी दुर्घटनेनं महाराष्ट्र हळहळा.. ABP MAJHAZero Hour Dombivli Blast : डोंबिवली MIDC मध्ये भीषण स्फोट, अपघाताला कोण जबाबदार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले

मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?

''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच

मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार

Embed widget