एक्स्प्लोर
Sonalee Kulkarni: जणू लाल परीच; पाहा सोनालीचा ग्लॅमरस अंदाज!
(photo:sonalee18588/ig)
1/7

सोनालीने केदार शिंदे यांच्या बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा झी गौरव पुरस्कार मिळाला होता.(photo:sonalee18588/ig)
2/7

नंतर तिने है काय नाय काय, आबा जिंदाबाद, चल गजा करू माझा, चल गम्मत करू, गोश्त लग्नाची यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले.(photo:sonalee18588/ig)
Published at : 05 Apr 2022 03:13 PM (IST)
आणखी पाहा























