एक्स्प्लोर
दोन मुलांची आई, 44 वर्षांची संतूर मम्मी, श्वेता तिवारीने पलकसोबत शेअर केले खास फोटो
Shweta Tiwari : दोन मुलांची आई, 44 वर्षांची संतूर मम्मी, श्वेता तिवारीने शेअर केले खास फोटो
Shweta Tiwari
1/10

अभिनेत्री आणि संतूर मम्मी म्हणून ओळखली जाणारी श्वेता तिवारी सध्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. श्वेता तिवारीने इन्स्टाग्रामवर मुलगी पलकसोबत खास फोटो शेअर केले आहेत.
2/10

श्वेता तिवारी आणि पलक तिवारीचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.
Published at : 28 Jun 2025 02:43 PM (IST)
आणखी पाहा























