एक्स्प्लोर
Shehnaaz Gill Photos : गुलाबी रंगाच्या साडीत शहनाज गिलच्या घायाळ करणाऱ्या अदा

Shehnaaz Gill
1/10

Shehnaaz Gill Photos : अभिनेत्री शहनाज गिल (Shehnaaz Gill ) नेहमीच चर्चेत असते. बिग बॉस 13 मधून शहनाजला वेगळी ओळख मिळाली आहे. या शोनंतर शहनाजने मागे वळून पाहिले नाही. (सौजन्य - शहनाज गिल इंस्टाग्राम)
2/10

शहनाज सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि ती चाहत्यांसाठी काहीतरी शेअर करत असते. त्यामुळे त्याचे चाहते नेहमीच तिच्याशी जोडलेले राहतात. (सौजन्य - शहनाज गिल इंस्टाग्राम)
3/10

बिग बॉसनंतर शहनाजचे झालेले परिवर्तन पाहण्यासारखे आहे. तिने वजन खूप कमी केले आहे. (सौजन्य - शहनाज गिल इंस्टाग्राम)
4/10

शहनाजने गुलाबी रंगाच्या साडीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती फारच सुंदर दिसत आहे. (सौजन्य - शहनाज गिल इंस्टाग्राम)
5/10

या फोटोंवरून कुणाचीही नजर हटवणार नाही. (सौजन्य - शहनाज गिल इंस्टाग्राम)
6/10

शहनाजने फोटो शेअर करताच चाहत्यांनी तिच्या पोस्टवर लाईक्सचा वर्षाव सुरू केला आहे. (सौजन्य - शहनाज गिल इंस्टाग्राम)
7/10

या फोटोंना पाच लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले असून कमेंटही केल्या आहेत. (सौजन्य - शहनाज गिल इंस्टाग्राम)
8/10

शहनाजने पिंक कलरच्या साडीसोबत साधा नेकपीस घातला असून तिने खुले केस ठेवले आहेत. (सौजन्य - शहनाज गिल इंस्टाग्राम)
9/10

या लूकला पूर्ण करण्यासाठी तिने अगदी हलका मेकअप केला आहे, ज्यामुळे ती अधिक सुंदर दिसत आहे. (सौजन्य - शहनाज गिल इंस्टाग्राम)
10/10

सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर शहनाज पूर्णपणे तुटली होती. पण आता ती स्वतःची काळजी घेत कामावर परतली आहे. बिग बॉस 15 च्या फिनालेमध्ये ती सिद्धार्थला श्रद्धांजली वाहणार आहे. (सौजन्य - शहनाज गिल इंस्टाग्राम)
Published at : 29 Jan 2022 07:40 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
नाशिक
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
