एक्स्प्लोर
Sharmila Thackeray : शर्मिला ठाकरे, करण जौहर अन् मनीष मल्होत्रा; मोठ्या स्टार्सच्या मांदियाळीत 'या' मंडळींच्या विशेष उपस्थितीची चर्चा
राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, दिग्दर्शक करण जौहर आणि फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा हे एका कॅमऱ्यामध्ये कैद झाले आहेत.
राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, दिग्दर्शक करण जौहर आणि फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा हे एका कॅमऱ्यामध्ये कैद झाले आहेत.
1/6

खरंतर उषा काकडे यांच्या प्रोडक्शन हाऊसच्या लोगो अनावरणासाठी ही सगळी गर्दी जमली होती.
2/6

यावेळी शर्मिला ठाकरे यांनी मनीष मल्होत्रा आणि करण जौहर यांच्यासोबत मनमोकळा संवाद साधल्याचंही पाहायला मिळालं.
3/6

त्याचप्रमाणे शर्मिला ठाकरे यांच्या उपस्थितीनेही साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
4/6

कलाकारांच्या उपस्थितीने या सोहळा अगदी रंगतदार झाला होता.
5/6

शर्मिला ठाकरे यांनी देखील यावेळी उषा काकडे यांना शुभेच्छा दिल्या.
6/6

रिंकू राजगुरु, सोनाली कुलकर्णी, शर्मिला ठाकरे अशी सारी मांदियाळी या सोहळ्याला दिसली होती.
Published at : 11 Jun 2024 09:29 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
राजकारण
क्राईम
महाराष्ट्र






















