एक्स्प्लोर
Aditi Rao Hydari: आदिती राव हैदरीचा क्लासी लूक!
आदिती राव हैदरी राजघराण्यातील आहे.
aditi rao hydari
1/8

'दिल्ली 6' चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत दाखल झालेल्या आदिती राव हैदरीचे नाव राजघराण्यातील कलाकारांच्या यादीत समाविष्ट आहे.
2/8

मात्र, दिल्ली 6 च्या आधी आदितीने मल्याळम चित्रपट 'प्रजापती'मधून तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती.
3/8

अवघ्या २१ व्या वर्षी आदिती राव हैदरीने अभिनेता सत्यदीप मिश्राला आपला जीवनसाथी बनवले होते.
4/8

मात्र, त्यांचे नाते फार काळ टिकले नाही. 2013 मध्ये अदितीने तिच्या घटस्फोटाच्या बातमीने सर्वांना आश्चर्यचकित केले होते.
5/8

आदिती राव हैदरी राजघराण्यातील आहे. अकबर हैदरी यांची नात असण्यासोबतच ती आसामचे माजी राज्यपाल मोहम्मद सालेह अकबर हैदरी यांची नात आहे.
6/8

आदितीची आई हिंदू आणि वडील मुस्लिम आहेत. अदिती तिच्या आडनावात आई आणि वडील दोघांची नावे लिहिते.
7/8

अदिती राव हैदरी हिने तिच्या करिअरमध्ये 'रॉकस्टार', 'दास देव' आणि 'पद्मावत' यांसारख्या अनेक शानदार चित्रपटांमध्ये तिचे सौंदर्य आणि अभिनयाचा पराक्रम दाखवला आहे.
8/8

नुकताच अदितीने तिचा हा खास लूक शेअर केला आहे.ज्यात ती खुपच सुंदर दिसत आहे.
Published at : 11 Aug 2023 11:56 AM (IST)
Tags :
Aditi Rao Hydariआणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
हिंगोली
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
























