एक्स्प्लोर
नवीन वर्ष, नवीन मी असं म्हणत सायली संजीवने केली नववर्षाची सुरवात; पाहा फोटो!
विविध मालिकांमधून लोकांच्या घराघरात पोहचलेली अभिनेत्री सायली संजीवचे खास फोटो पाहा...
सायली संजीव
1/11

सायली संजीव ही मराठी लोकप्रिय अभिनेत्री आहे. (Photo credit : Instagram/@sayali_sanjeev_official)
2/11

मालिका, नाटकं आणि सिनेमांच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. (Photo credit : Instagram/@sayali_sanjeev_official)
3/11

'काहे दिया परदेस' ही तिची मालिका चांगलीच गाजली. या मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.
4/11

मन फकिरा, झिम्मा , गोष्ट एका पैठणीची, ओले आले हे तिचे चित्रपट चांगलेच गाजले आहेत.
5/11

सायली संजीव ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.
6/11

नवनवर्षानिम्मित सायलीने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
7/11

'NEW YEAR NEW ME 🧿❤️ HAPPY NEW YEAR TO ALLL ❤️❤️🫶🏻🫶🏻' असं कॅप्शन देत तिने हे फोटो शेअर केले आहेत.
8/11

हे बोल्ड फोटोशूट तिने स्विमिंग पूल जवळ केलेलं दिसत आहे.
9/11

आपल्या अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. (Photo credit : Instagram/@sayali_sanjeev_official)
10/11

सायलीचे इन्स्टाग्रामवर 1.2 मिलियन फॉलोअर्स आहेत. (Photo credit : Instagram/@sayali_sanjeev_official)
11/11

आता तिच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना उत्सुकता आहे.(Photo credit : Instagram/@sayali_sanjeev_official)
Published at : 01 Jan 2025 01:09 PM (IST)
आणखी पाहा























