एक्स्प्लोर
Savani Ravindra Photoshoot : सावनी रविंद्रचा ग्लॅमरस लूक पाहून तुम्हीही म्हणाल, Just Looking Like A Wow!
Savani Ravindra Photoshoot : आपल्या आवाजाचे मन जिंकणारी गायिका सावनी रविंद्रचे ग्लॅमरस फोटोशूट सध्या चर्चेत आहे.
Savani Ravindra Photoshoot
1/8

मराठी संगीत क्षेत्रातील आघाडीची गायिका म्हणून सावनी रविंद्र हिला ओळखले जाते.
2/8

सावनीने गायलेली अनेक गाणी लोकप्रिय झाली आहेत. सावनीला सर्वोत्कृष्ट गायिका म्हणून राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.
Published at : 23 Nov 2023 11:00 PM (IST)
आणखी पाहा























