एक्स्प्लोर
Sara Ali Khan: जेव्हा सारा अली खानला वडिलांच्या दुसऱ्या लग्नाबद्दल कळालं; अभिनेत्रीने तिच्या आईला विचारला 'हा' प्रश्न
Sara Ali Khan: अभिनेता सैफ अली खान आज, म्हणजेच 16 ऑगस्टला 53 वर्षांचा झाला. त्याच्या खास दिवशी आज आम्ही तुम्हाला त्याच्या दुसऱ्या लग्नाशी संबंधित एक रंजक गोष्ट सांगणार आहोत, जी तुम्ही याआधी ऐकली नसेल.
Sara with Saif
1/12

1991 मध्ये सैफ अली खानने आपल्यापेक्षा 13 वर्षांनी मोठ्या अमृता सिंगसोबत प्रेमविवाह केला होता. दोघांची पहिली काही वर्षं खूप चांगली गेली. या दोघांना सारा अली खान आणि इब्राहिम अली खान ही दोन मुलं झाली.
2/12

सैफ आणि करिनाच्या लग्नाच्या वेळी सारा अली खान फक्त 9 वर्षांची होती. अशा परिस्थितीत जेव्हा तिला तिच्या वडिलांच्या दुसर्या लग्नाबद्दल कळालं, तेव्हा नाराज न होता तिने आईलाही विचारलं, की तू लग्नात काय घालणार आहेस?
Published at : 16 Aug 2023 06:17 PM (IST)
आणखी पाहा























