एक्स्प्लोर
Sai Tamhankar: सई ताम्हणकरच्या या लूक मधून तुम्हीही घ्या इन्स्पिरेशन!
Sai Tamhankar Latest News : अभिनेत्री सई ताम्हणकर आता महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमातून आपलं मनोरंजन करते.
(photo:saietamhankar/ig)
1/9

अभिनेत्री सई ताम्हणकरची (Sai Tamhankar) सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. मोठ्या पडद्यापासून ओटीटी प्लॅटफॉर्मवरही सईने आपल्या अभिनयाचे खणखणीत नाणे वाजवले आहे.(photo:saietamhankar/ig)
2/9

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय विनोदी मालिका 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) कार्यक्रमात सई ताम्हणकर ही हास्यरसिक म्हणून हजेरी लावते.(photo:saietamhankar/ig)
Published at : 29 Feb 2024 01:10 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण























