एक्स्प्लोर

RRR : राजामौलींच्या 'आरआरआर'चा परदेशात डंका; HCA पुरस्कार सोहळ्यात पटकावले तीन पुरस्कार

RRR : हॉलिवूडच्या मानाच्या 'हॉलिवूड क्रिटिक्स असोसिएशन पुरस्कार सोहळ्या'त 'आरआरआर'ने बाजी मारली आहे.

RRR

1/10
एसएस राजामौलींच्या 'आरआरआर' या सिनेमाचा हॉलिवूडमध्येही बोलबाला पाहायला मिळत आहे.

2/10
'ऑस्कर 2023'च्या नामांकन यादीत समावेश झालेल्या या सिनेमाने आता आपल्या नावे आणखी एक विक्रम केला आहे.

3/10
हॉलिवूडच्या मानाच्या 'हॉलिवूड क्रिटिक्स असोसिएशन पुरस्कार सोहळ्या'त 'आरआरआर'ने बाजी मारली आहे.

4/10
'हॉलिवूड क्रिटिक्स असोसिएशन पुरस्कार सोहळ्या'त राजामौलींच्या 'आरआरआर' या सिनेमाने तीन पुरस्कार पटकावले आहेत.

5/10
सर्वोत्कृष्ट अॅक्शन पट, सर्वोत्कृष्ट स्टंट्स, सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय सिनेमा आणि नाटू नाटू गाण्याला सर्वोत्कृष्ट गाण्याचा पुरस्कार मिळाला आहे.

6/10
पुरस्कार पटकावल्यानंतर आपला आनंद व्यक्त करतानाचा राजामौलींचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

7/10
'हॉलिवूड क्रिटिक्स असोसिएशन पुरस्कार सोहळ्या'त 'आरआरआर' या एकमेव भारतीय सिनेमाला पुरस्कार मिळाला आहे.

8/10
'आरआरआर' या सिनेमात ज्युनिअर एनटीआर, राम चरण, आलिया भट्ट आणि अजय देवगण मुख्य भूमिकेत आहेत.

9/10
एसएस राजामौलीने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

10/10
बॉक्स ऑफिसवर 'आरआरआर' या सिनेमाने चांगलाच धुमकूळ घातला होता.

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार

लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर

वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Parbhani : लोकसभेत धडा मिळाला, आता अंत पाहू नका, मराठा महिलांचा सरकारला इशाराSambhajiraje chhatrapatil on Vishalgad : विशाळगड अतिक्रमण मुक्त करा, संभाजीराजेंची मागणीManoj Jarange Parbhani : Shahapur Rain Updates : शहापूरमध्ये पावसाचं रौद्ररुप, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप

जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण

Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील

Embed widget