एक्स्प्लोर
Sayali Sanjeev : काळ्या साडीत सायली संजीवच्या कातील अदा; चाहते झाले फिदा!
सायलीच्या शुभमंगल ऑनलाईन आणि काहे दिया परदेस या मालिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.
सायली संजीव
1/8

मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री सायली संजीव ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते
2/8

सायलीच्या 'शुभमंगल ऑनलाईन' आणि 'काहे दिया परदेस' या मालिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.
Published at : 15 Jan 2025 12:24 PM (IST)
आणखी पाहा























