एक्स्प्लोर
Sonakshi Sinha : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा बॉसी लूक; फोटो होतायत व्हायरल!
सोनाक्षी सिन्हाने मुस्लिम अभिनेता झहीरसोबत रिलेशनशिपमध्ये असल्यापासून त्यांच्या नात्याची नेहमीच चर्चा पाहायला मिळते.
सोनाक्षी सिन्हा
1/9

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता झहीर इक्बाल यांची पर्सनल लाईफ कायम चर्चेत असते.
2/9

सोनाक्षी सिन्हाने मुस्लिम अभिनेता झहीरसोबत रिलेशनशिपमध्ये असल्यापासून त्यांच्या नात्याची नेहमीच चर्चा पाहायला मिळते.
Published at : 15 Jan 2025 04:14 PM (IST)
आणखी पाहा