एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Rashmika Mandana Photos : अभिनेत्री रश्मिका मंदानाचा क्लासी लूक; फोटो पाहताच चाहते म्हणाले वाह!
साऊथची लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदान्ना बॉलिवूडमध्ये थैमान घालण्यासाठी सज्ज झाली आहे.
![साऊथची लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदान्ना बॉलिवूडमध्ये थैमान घालण्यासाठी सज्ज झाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/17/56d62e19c407768c1ecc588e45a214271663399656200289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(फोटो सौजन्य :rashmika_mandanna/इंस्टाग्राम)
1/10
![साऊथची लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदना बॉलिवूडमध्ये थैमान घालण्यासाठी सज्ज झाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/17/88a591593ada8090965404967b9f4d31f0483.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
साऊथची लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदना बॉलिवूडमध्ये थैमान घालण्यासाठी सज्ज झाली आहे.
2/10
![रश्मिका 'गुडबाय' चित्रपटात अमिताभ बच्चनसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/17/1647bacbe90b936ec86b3e32a8ced0731226d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रश्मिका 'गुडबाय' चित्रपटात अमिताभ बच्चनसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
3/10
![टॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदना तिच्या उत्कृष्ट अभिनयासोबतच स्टायलिश स्टाइलसाठी ओळखली जाते. (फोटो सौजन्य :rashmika_mandanna/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/17/2f77b0d4a972ff8038c16596d7aedb1188eab.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदना तिच्या उत्कृष्ट अभिनयासोबतच स्टायलिश स्टाइलसाठी ओळखली जाते. (फोटो सौजन्य :rashmika_mandanna/इंस्टाग्राम)
4/10
![नॅशनल क्रश रश्मिका मंदनाची क्यूट स्टाइल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (फोटो सौजन्य :rashmika_mandanna/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/17/b65ed85dd7f71877f61444ececaeff212d0b8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नॅशनल क्रश रश्मिका मंदनाची क्यूट स्टाइल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (फोटो सौजन्य :rashmika_mandanna/इंस्टाग्राम)
5/10
![अभिनेत्रीने नुकताच तिचा क्यूट लूक इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. तिच्या लेटेस्ट लूकबद्दल सांगायचे तर, अभिनेत्री यात देसी लूक मध्ये दिसत आहे.(फोटो सौजन्य :rashmika_mandanna/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/17/d38f978ae6dc9a53f684783d4a4143085affd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्रीने नुकताच तिचा क्यूट लूक इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. तिच्या लेटेस्ट लूकबद्दल सांगायचे तर, अभिनेत्री यात देसी लूक मध्ये दिसत आहे.(फोटो सौजन्य :rashmika_mandanna/इंस्टाग्राम)
6/10
![अभिनेत्रीच्या या स्टाइलला इंस्टाग्रामवर खूप पसंत केले जात आहे. रश्मिकाच्या चाहत्यांना तिचा हा नवा अवतार खूपच आवडला आहे.(फोटो सौजन्य :rashmika_mandanna/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/17/b4f110b7bf39b5f7c059c9882cb1a8aea810f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्रीच्या या स्टाइलला इंस्टाग्रामवर खूप पसंत केले जात आहे. रश्मिकाच्या चाहत्यांना तिचा हा नवा अवतार खूपच आवडला आहे.(फोटो सौजन्य :rashmika_mandanna/इंस्टाग्राम)
7/10
![रश्मीका या फोटोमध्ये निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. (फोटो सौजन्य :rashmika_mandanna/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/17/6982b2b95bd92c2f6b75c7398aeaa29a0d139.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रश्मीका या फोटोमध्ये निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. (फोटो सौजन्य :rashmika_mandanna/इंस्टाग्राम)
8/10
![या फोटोमध्ये तिने केस बांधले आहेत, आणि त्याचसोबत न्यूड मेकअप केला आहे.(फोटो सौजन्य :rashmika_mandanna/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/17/0111bb504872144250582c54bd159ad8f4d78.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोमध्ये तिने केस बांधले आहेत, आणि त्याचसोबत न्यूड मेकअप केला आहे.(फोटो सौजन्य :rashmika_mandanna/इंस्टाग्राम)
9/10
![रश्मिका मंदाना केवळ साऊथ सिनेमातच नाही तर बॉलिवूडमध्येही खूप लोकप्रिय आहे.(फोटो सौजन्य :rashmika_mandanna/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/17/265e238363dc14f2061e77c74c48fd1576eaa.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रश्मिका मंदाना केवळ साऊथ सिनेमातच नाही तर बॉलिवूडमध्येही खूप लोकप्रिय आहे.(फोटो सौजन्य :rashmika_mandanna/इंस्टाग्राम)
10/10
![रश्मिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री लवकरच सिद्धार्थ मल्होत्रासोबत 'मिशन मजनू' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. (फोटो सौजन्य :rashmika_mandanna/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/17/767881a698abfd4a43ec4f4dcc47664cb3a71.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रश्मिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री लवकरच सिद्धार्थ मल्होत्रासोबत 'मिशन मजनू' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. (फोटो सौजन्य :rashmika_mandanna/इंस्टाग्राम)
Published at : 17 Sep 2022 12:59 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion