एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Rashami Desai : रश्मी देसाईचा बोल्ड अंदाज; शॉर्ट ड्रेसमध्ये दिसतेय खास!
रश्मी देसाई आजकाल तिच्या लूकने सर्वांना आश्चर्यचकित करत आहे. अनेकदा अभिनेत्रीचा नवा अवतार पाहायला मिळतो.
![रश्मी देसाई आजकाल तिच्या लूकने सर्वांना आश्चर्यचकित करत आहे. अनेकदा अभिनेत्रीचा नवा अवतार पाहायला मिळतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/13/93e8dc6c8faa8a206898352769ca63991665645902557289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(फोटो सौजन्य :imrashamidesai/इंस्टाग्राम)
1/10
![रश्मी देसाईने तिच्या जबरदस्त अभिनयामुळे घराघरात एक खास ओळख निर्माण केली आहे.(फोटो सौजन्य :imrashamidesai/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/13/40e8ffa17da6d450ebddec2cf9fa9aa92d3ee.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रश्मी देसाईने तिच्या जबरदस्त अभिनयामुळे घराघरात एक खास ओळख निर्माण केली आहे.(फोटो सौजन्य :imrashamidesai/इंस्टाग्राम)
2/10
![अभिनेत्रीचा प्रत्येक नवीन लूक चाहत्यांमध्ये वेगाने व्हायरल होत असतो.(फोटो सौजन्य :imrashamidesai/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/13/90f43ee55f1993536b9b075b95747a73c2f3c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्रीचा प्रत्येक नवीन लूक चाहत्यांमध्ये वेगाने व्हायरल होत असतो.(फोटो सौजन्य :imrashamidesai/इंस्टाग्राम)
3/10
![इन्स्टाग्रामच्या माध्यमातूनही रश्मी तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करते. (फोटो सौजन्य :imrashamidesai/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/13/18f57b2f312542761a9e8c0d9095142bfb01c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
इन्स्टाग्रामच्या माध्यमातूनही रश्मी तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करते. (फोटो सौजन्य :imrashamidesai/इंस्टाग्राम)
4/10
![कदा ती तिच्या कामाच्या प्रोजेक्ट्सची झलक चाहत्यांसोबत शेअर करते. (फोटो सौजन्य :imrashamidesai/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/13/c8f31582af5425fbcb7145144e37e54aac4fe.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कदा ती तिच्या कामाच्या प्रोजेक्ट्सची झलक चाहत्यांसोबत शेअर करते. (फोटो सौजन्य :imrashamidesai/इंस्टाग्राम)
5/10
![आता पुन्हा रश्मीच्या नव्या लूकने चाहत्यांना मंत्रमुग्ध केले आहे. यावेळी अभिनेत्रीने तिच्या बोल्डनेसने लोकांचे होश उडाले आहेत.(फोटो सौजन्य :imrashamidesai/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/13/69ef076fff31d48093d9bdd3721a61982ce14.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आता पुन्हा रश्मीच्या नव्या लूकने चाहत्यांना मंत्रमुग्ध केले आहे. यावेळी अभिनेत्रीने तिच्या बोल्डनेसने लोकांचे होश उडाले आहेत.(फोटो सौजन्य :imrashamidesai/इंस्टाग्राम)
6/10
![ताज्या फोटोमध्ये, रश्मीने पांढऱ्या रंगाचा शॉर्ट ट्यूब ड्रेस परिधान केलेला दिसत आहे, ज्याच्या वरच्या बाजूला पंखांचा ;लेअर आहे.(फोटो सौजन्य :imrashamidesai/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/13/827e4d5f1457894a20da3c01706059188e8c5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ताज्या फोटोमध्ये, रश्मीने पांढऱ्या रंगाचा शॉर्ट ट्यूब ड्रेस परिधान केलेला दिसत आहे, ज्याच्या वरच्या बाजूला पंखांचा ;लेअर आहे.(फोटो सौजन्य :imrashamidesai/इंस्टाग्राम)
7/10
![अभिनेत्रीने तिच्या लूकसोबत सिल्व्हर कलरच्या हाय हिल्स कॅरी केल्या आहेत.(फोटो सौजन्य :imrashamidesai/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/13/453b73e6c89808378c516fbba5e1c58d536b8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्रीने तिच्या लूकसोबत सिल्व्हर कलरच्या हाय हिल्स कॅरी केल्या आहेत.(फोटो सौजन्य :imrashamidesai/इंस्टाग्राम)
8/10
![रश्मीने न्यूड स्मोकी मेकअपसह तिचा लूक पूर्ण केला आहे. (फोटो सौजन्य :imrashamidesai/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/13/4c81acff2dd3bca25cd4a2c6e090ce24438e2.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रश्मीने न्यूड स्मोकी मेकअपसह तिचा लूक पूर्ण केला आहे. (फोटो सौजन्य :imrashamidesai/इंस्टाग्राम)
9/10
![या लूकमध्ये अभिनेत्री खूपच हॉट दिसत आहे. केवळ सामान्य लोकच नाही तर सेलिब्रिटींनाही तिच्या या अवताराने भुरळ घातली आहे. (फोटो सौजन्य :imrashamidesai/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/13/b39dbb103d18a2ce9b7ae624c4a90ad3f16da.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या लूकमध्ये अभिनेत्री खूपच हॉट दिसत आहे. केवळ सामान्य लोकच नाही तर सेलिब्रिटींनाही तिच्या या अवताराने भुरळ घातली आहे. (फोटो सौजन्य :imrashamidesai/इंस्टाग्राम)
10/10
![रश्मीच्या वर्कफ्रंटवर नजर टाकली तर अलीकडेच तिने तिच्या पुढील प्रोजेक्टची घोषणा केली आहे. ती लवकरच 'रात्री के यात्री 2' या वेबसिरीजमध्ये दिसणार आहे.(फोटो सौजन्य :imrashamidesai/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/13/10d8fbd9f0155767b6cf33a1c7d7eaaea2a30.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रश्मीच्या वर्कफ्रंटवर नजर टाकली तर अलीकडेच तिने तिच्या पुढील प्रोजेक्टची घोषणा केली आहे. ती लवकरच 'रात्री के यात्री 2' या वेबसिरीजमध्ये दिसणार आहे.(फोटो सौजन्य :imrashamidesai/इंस्टाग्राम)
Published at : 13 Oct 2022 01:04 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बॉलीवूड
ट्रेडिंग न्यूज
ठाणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion