एक्स्प्लोर
Alia-Ranbir House : रणबीर-आलियाच्या आलिशान घराचा थाट पाहिलात का? फोटो पाहाच
Alia-Ranbir House : रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचे स्वप्नातील घर असलेली वास्तू आतून खूपच प्रेक्षणीय आहे.
Alia-Ranbir House
1/9

बॉलिवूड सुपरस्टार रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) नुकतेच आई-बाबा झाले आहेत. 6 नोव्हेंबरला आलियाने एका गोंडस मुलीला जन्म दिला.
2/9

आम्ही तुमच्यासाठी रणबीर आणि आलियाच्या आलिशान घराच्या वास्तूचे कधीही न पाहिलेले फोटो घेऊन आलो आहोत. आलियाच्या घराच्या या आतल्या फोटोंमध्ये तुम्हाला बरेच वेगळेपण पाहायला मिळेल.
Published at : 13 Nov 2022 08:39 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
महाराष्ट्र
निवडणूक























