एक्स्प्लोर

बाप रे! ना मटण, ना चिकन; अभिनेत्रीनं खाल्लं चक्क मांजर? शूटसाठी हे काय केलं?

Adah Sharma Breaks Silence on Viral Horror Scene: अदा शर्माने 1920 चित्रपटातील चर्चित सीनमागचं सत्य मुलाखतीतून सांगितलं.

Adah Sharma Breaks Silence on Viral Horror Scene: अदा शर्माने 1920 चित्रपटातील चर्चित सीनमागचं सत्य मुलाखतीतून सांगितलं.

Adah Sharma Breaks Silence on Viral Horror Scene

1/10
अभिनेत्री  अदा शर्मा  सिनेसृष्टीत बऱ्याच काळापासून सक्रिय आहे. तिनं अनेक दमदार चित्रपटात प्रमुख साकारलीये.
अभिनेत्री अदा शर्मा सिनेसृष्टीत बऱ्याच काळापासून सक्रिय आहे. तिनं अनेक दमदार चित्रपटात प्रमुख साकारलीये.
2/10
दक्षिणेकडून बॉलिवूडमध्ये आल्यानंतर  तिनं हिंदीसिनेसृष्टीत मर्यादित काम केले आहे.
दक्षिणेकडून बॉलिवूडमध्ये आल्यानंतर तिनं हिंदीसिनेसृष्टीत मर्यादित काम केले आहे.
3/10
तिनं 2008 साली 1992 या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये  पदार्पण केलं होतं.
तिनं 2008 साली 1992 या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
4/10
1992 या हॉरर चित्रपटात अदा शर्मा प्रमुख भूमिकेत होती.  या चित्रपटात तिने भयानत सीन्स सादर केले.
1992 या हॉरर चित्रपटात अदा शर्मा प्रमुख भूमिकेत होती. या चित्रपटात तिने भयानत सीन्स सादर केले.
5/10
या चित्रपटात ती कधी खांबावर चढते. तर, कधी भयानक आवाज काढून लोकांना घाबरवते.
या चित्रपटात ती कधी खांबावर चढते. तर, कधी भयानक आवाज काढून लोकांना घाबरवते.
6/10
चित्रपटातील अनेक भितीदायक दृश्यांपैकी एक दृश्य असे होते की,  जिथे अदा भूताच्या  प्रभावाखाली असताना मांजरीला खाताना दाखवली आहे.
चित्रपटातील अनेक भितीदायक दृश्यांपैकी एक दृश्य असे होते की, जिथे अदा भूताच्या प्रभावाखाली असताना मांजरीला खाताना दाखवली आहे.
7/10
अदा शर्माने या चित्रपटातील सीन नेमका कसा शूट केला होता? याबाबत अलिकडच्या मुलाखतीत तिने माहिती दिली.
अदा शर्माने या चित्रपटातील सीन नेमका कसा शूट केला होता? याबाबत अलिकडच्या मुलाखतीत तिने माहिती दिली.
8/10
"प्रत्यक्ष चित्रीकरणात हा देखावा जितका भयानक होता, तितका भयानक नव्हता", असे अभिनेत्रीने उघड केले.
9/10
अभिनेत्रीने स्पष्ट केले की,
अभिनेत्रीने स्पष्ट केले की, "एका सॉफ्ट टॉयमधून कापसाचे लोकर काढून त्यात नूडल्स भरण्यात आले होते. नूडल्समध्ये सोया सॉस, जाम, मनुका आणि केचअप मिसळले होते", असं अदा म्हणाली.
10/10
चित्रपटातील दिग्दर्शकाने अदाला सांगितले होते की,  ते असे खावे लागेल, की जणू मांजर स्वादिष्ट  आहे. अदा म्हणाली,
चित्रपटातील दिग्दर्शकाने अदाला सांगितले होते की, ते असे खावे लागेल, की जणू मांजर स्वादिष्ट आहे. अदा म्हणाली, "हे चवीला चांगले नव्हते, पण एखाद्या प्राण्याला खात असल्याचे दाखवावे लागले".

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dil Chahta Hai: 'दिल चाहता है'ची 25 वर्ष; बॉलिवूडच्या आयकॉनिक सिनेमाला होकार देण्यासाठी 'या' कलाकारानं लावलेले 8 महिने! फरहान म्हणाला...
'दिल चाहता है'ची 25 वर्ष; बॉलिवूडच्या आयकॉनिक सिनेमाला होकार देण्यासाठी 'या' कलाकारानं लावलेले 8 महिने! फरहान म्हणाला...
Gashmeer Mahajani Rakhandaar Upcoming Movie: गश्मीर महाजनीच्या 'त्या' पोस्टमागचं कोडं उलगडलं; मोठा निर्णय घेत सुरू केलीय नवी इनिंग, म्हणाला...
गश्मीर महाजनीच्या 'त्या' पोस्टमागचं कोडं उलगडलं; मोठा निर्णय घेत सुरू केलीय नवी इनिंग, म्हणाला...
Aata Hou De Dhangana: ‘आता होऊ दे धिंगाणा’च्या पाचव्या पर्वात मोठा ट्विस्ट!यंदा कलाकारांची धमाल रंगणार चक्क बेटावर, नेमकं काय होणार?
‘आता होऊ दे धिंगाणा’च्या पाचव्या पर्वात मोठा ट्विस्ट!यंदा कलाकारांची धमाल रंगणार चक्क बेटावर, नेमकं काय होणार?
Toxic Siddharth Malhotra Post: 'टॉक्सिक'मधल्या इंटिमेट सीनवरून कियारा ट्रोल होताना दिसताच सिद्धार्थ मल्होत्राची पोस्ट; ट्रोलर्सची बोलती बंद, म्हणाला...
'टॉक्सिक'मधल्या इंटिमेट सीनवरून कियारा ट्रोल होताना दिसताच सिद्धार्थ मल्होत्राची पोस्ट; ट्रोलर्सची बोलती बंद, म्हणाला...

व्हिडीओ

Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Raigad Accident News: चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
Embed widget