एक्स्प्लोर

BMC : साहेब, माझ्यावर अन्याय का? माझं काय चुकलं? निष्ठावंत कार्यकर्त्याचा भाजपश्रेष्ठींना सवाल, उमेदवारी देताना डावलल्याची सल

BMC Election : मुंबईतील वॉर्ड क्रमांक 200 मधून संदीप पानसांडे यांचं नाव जाहीर झाल्यानंतर त्या ठिकाणच्या भाजप कार्यकर्त्याने बंडखोरी करण्याचे जाहीर केलं आहे. 

मुंबई : भाजपकडून एबी फॉर्मचं वाटप झाल्यानंतर अनेक ठिकाणी नाराजीचा सूर उमटताना दिसत आहेत. अनेक बंडोबांकडून डोकं वर काढत मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार असल्याचं दिसतंय. भाजपच्या अशाच एका नाराजाने थेट पक्षश्रेष्टींना प्रश्न विचारला. 'साहेब, माझ्यावर अन्याय का? माझं काय चुकलं?' असा प्रश्न विचारत त्याने अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याचं जाहीर केलं आहे. गजेंद्र धुमाळे असं त्या कार्यकर्त्याचं नाव असून तो भाजपचा जुना कार्यकर्ता आहे.

भाजपने त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आणि वॉर्ड क्रमांक 200 मधून संदीप पानसांडे यांचं नाव जाहीर झालं. त्यामुळे वडाळ्याचे आमदार कालिदास कोळंबकर यांच्या मतदारसंघातील भाजपचे जुने कार्यकर्ते गजेंद्र धुमाळे हे नाराज झाले.  'साहेब, माझ्यावर अन्याय का? माझं काय चुकलं?'  असा प्रश्नच त्यांनी विचारला. 

अन्यायाविरुद्ध लढा म्हणत गजेंद्र धुमाळे हे मंगळवारी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यासाठी त्यांनी सोशल मीडियावर जोरदार कॅम्पेनही केल्याचं दिसून येतंय. गजेंद्र धुमाळे हे भाजपचे दक्षिण मध्य मुंबईचे महामंत्री आहेत. 

मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपाच्या उमेदवारांची पहिली यादी- (BJP Candidate List BMC Election 2026)

1. वॉर्ड क्रमांक - २ - तेजस्वी घोसाळकर 
2. वॉर्ड क्रमांक ७ - गणेश खणकर 
3. वॉर्ड क्रमांक १० - जितेंद्र पटेल 
4. वॉर्ड क्रमांक १३ - राणी त्रिवेदी 
5. वॉर्ड क्रमांक १४ - सीमा शिंदे 
6. वॉर्ड क्रमांक १५ - जिग्ना शाह 
7. वॉर्ड क्रमांक १६ - श्वेता कोरगावकर 
8. वॉर्ड क्रमांक १७ - शिल्पा सांगोरे 
9. वॉर्ड क्रमांक १९ - दक्षता कवठणकर 
10. वॉर्ड क्रमांक २० - बाळा तावडे 
11. वॉर्ड क्रमांक २३ - शिवकुमार झा 
12. वॉर्ड क्रमांक २४ - स्वाती जैस्वाल 
13. वॉर्ड क्रमांक २५ - निशा परुळेकर 
14. वॉर्ड क्रमांक ३१ - मनिषा यादव 
15. वॉर्ड क्रमांक ३६ - सिद्धार्थ शर्मा 
16. वॉर्ड क्रमांक ३७ - प्रतिभा शिंदे 
17. वॉर्ड क्रमांक ४३ - विनोद मिश्रा 
18. वॉर्ड क्रमांक ४४ - संगीता ग्यानमुर्ती शर्मा 
19. वॉर्ड क्रमांक ४६ - योगिता कोळी 
20. वॉर्ड क्रमांक ४७ - तेजिंदर सिंह तिवाना 
21. वॉर्ड क्रमांक ५२ - प्रीती साटम 
22. वॉर्ड क्रमांक ५७ - श्रीकला पिल्ले 
23. वॉर्ड क्रमांक ५८ - संदीप पटेल 
24. वॉर्ड क्रमांक ५९ - योगिता दाभाडकर 
25. वॉर्ड क्रमांक ६० - सयाली कुलकर्णी 
26. वॉर्ड क्रमांक ६३ - रुपेश सावरकर 
27. वॉर्ड क्रमांक ६८ - रोहन राठोड 
28. वॉर्ड क्रमांक ६९ - सुधा सिंह 
29. वॉर्ड क्रमांक ७० - अनिश मकवानी 
30. वॉर्ड क्रमांक ७२ - ममता यादव 
31. वॉर्ड क्रमांक ७४ - उज्ज्वला मोडक 
32. वॉर्ड क्रमांक ७६ - प्रकाश मुसळे 
33. वॉर्ड क्रमांक ८४ - अंजली सामंत 
34. वॉर्ड क्रमांक ८५ - मिलिंद शिंदे 
35. वॉर्ड क्रमांक ८७ - महेश पारकर 
36. वॉर्ड क्रमांक ९७ - हेतल गाला 
37. वॉर्ड क्रमांक ९९ - जितेंद्र राऊत 
38. वॉर्ड क्रमांक १०० - स्वप्ना म्हात्रे 
39. वॉर्ड क्रमांक १०३ - हेतल गाला मार्वेकर 
40. वॉर्ड क्रमांक १०४ - प्रकाश गंगाधरे 
41. वॉर्ड क्रमांक १०५ - अनिता वैती 
42. वॉर्ड क्रमांक १०६ - प्रभाकर शिंदे 
43. वॉर्ड क्रमांक १०७ - नील सोमय्या 
44. वॉर्ड क्रमांक १०८ - दिपिका घाग 
45. वॉर्ड क्रमांक १११ - सारिका पवार 
46. वॉर्ड क्रमांक ११६ - जागृती पाटील 
47. वॉर्ड क्रमांक १२२ - चंदन शर्मा 
48. वॉर्ड क्रमांक १२६ - अर्चना भालेराव 
49. वॉर्ड क्रमांक १२७ - अलका भगत 
50. वॉर्ड क्रमांक १२९ - अश्विनी मते 
51. वॉर्ड क्रमांक १३५ - नवनाथ बन 
52. वॉर्ड क्रमांक १४४ - बबलू पांचाळ 
53. वॉर्ड क्रमांक १५२ - आशा मराठे 
54. वॉर्ड क्रमांक १५४ - महादेव शिगवण
55. वॉर्ड क्रमांक - १७२ - राजश्री शिरोडकर 
56. वॉर्ड क्रमांक - १७४ - साक्षी कनोजिया 
57. वॉर्ड क्रमांक १८५ - रवी राजा 
58. वॉर्ड क्रमांक १९० - शितल गंभीर देसाई 
59. वॉर्ड क्रमांक १९५ - राजेश कांगणे (वरळी मतदारसंघ) 
60. वॉर्ड क्रमांक १९६ - सोनाली सावंत 
61. वॉर्ड क्रमांक २०० - संदीप पानसांडे
62. वॉर्ड क्रमांक २०५ - वर्षा गणेश शिंदे 
63. वॉर्ड क्रमांक २०७ - रोहिदास लोखंडे 
64. वॉर्ड क्रमांक २१४ - अजय पाटील 
65. वॉर्ड क्रमांक २१५ - संतोष ढोले 
66. वॉर्ड क्रमांक २१८ - स्नेहल तेंडुलकर 
67. वॉर्ड क्रमांक २१९ - सन्नी सानप 
68. वॉर्ड क्रमांक २२१ - आकाश पुरोहित 
69. वॉर्ड क्रमांक २२६ - मकरंद नार्वेकर 
70. वॉर्ड क्रमांक २२७ - हर्षिता नार्वेकर

ही बातमी वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : मोदींनी कैलासपर्वत बांधला, अरबी समुद्र फडणवीस अन् मिंद्यांनी आणलाय, आता समुंद्रमंथन करून..; उद्धव ठाकरेंचा घणाघात
मोदींनी कैलासपर्वत बांधला, अरबी समुद्र फडणवीस अन् मिंद्यांनी आणलाय, आता समुंद्रमंथन करून..; उद्धव ठाकरेंचा घणाघात
Thackeray BMC Election Manifesto: ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यातील 15 गेमचेंजर घोषणा, लाडकी बहीण योजनेलाही मागे टाकणारी आश्वासनं, कोळीवाड्यातील बांधकामं नियमित करण्याचा शब्द
ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यातील 15 गेमचेंजर घोषणा, लाडकी बहीण योजनेलाही मागे टाकणारी आश्वासनं, कोळीवाड्यातील बांधकामं नियमित करण्याचा शब्द
Rajesh Kshirsagar: विधानसभेप्रमाणे आता महापालिकेला कोल्हापूरची जनता घंटी वाजवणार; राजेश क्षीरसागरांची सतेज पाटलांवर खोचक टीका
विधानसभेप्रमाणे आता महापालिकेला कोल्हापूरची जनता घंटी वाजवणार; राजेश क्षीरसागरांची सतेज पाटलांवर खोचक टीका
माझे पप्पा मला आणून द्या..; अमित ठाकरेंसमोर मृत बाळासाहेबांच्या मुलांचा टाहो, कुटुंबीयांचा आक्रोश
माझे पप्पा मला आणून द्या..; अमित ठाकरेंसमोर मृत बाळासाहेबांच्या मुलांचा टाहो, कुटुंबीयांचा आक्रोश
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार
Special Report Solapur Elections : राजकारण कोणत्या थराला? निवडणूक रणधुमाळीत भीषण हत्याकांड
Aaditya Thackeray on Coffee With Kaushik : Raj-Uddhav ठाकरे बंधू विरोधकांना सपाट करणार: आदित्य ठाकरे

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray : मोदींनी कैलासपर्वत बांधला, अरबी समुद्र फडणवीस अन् मिंद्यांनी आणलाय, आता समुंद्रमंथन करून..; उद्धव ठाकरेंचा घणाघात
मोदींनी कैलासपर्वत बांधला, अरबी समुद्र फडणवीस अन् मिंद्यांनी आणलाय, आता समुंद्रमंथन करून..; उद्धव ठाकरेंचा घणाघात
Thackeray BMC Election Manifesto: ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यातील 15 गेमचेंजर घोषणा, लाडकी बहीण योजनेलाही मागे टाकणारी आश्वासनं, कोळीवाड्यातील बांधकामं नियमित करण्याचा शब्द
ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यातील 15 गेमचेंजर घोषणा, लाडकी बहीण योजनेलाही मागे टाकणारी आश्वासनं, कोळीवाड्यातील बांधकामं नियमित करण्याचा शब्द
Rajesh Kshirsagar: विधानसभेप्रमाणे आता महापालिकेला कोल्हापूरची जनता घंटी वाजवणार; राजेश क्षीरसागरांची सतेज पाटलांवर खोचक टीका
विधानसभेप्रमाणे आता महापालिकेला कोल्हापूरची जनता घंटी वाजवणार; राजेश क्षीरसागरांची सतेज पाटलांवर खोचक टीका
माझे पप्पा मला आणून द्या..; अमित ठाकरेंसमोर मृत बाळासाहेबांच्या मुलांचा टाहो, कुटुंबीयांचा आक्रोश
माझे पप्पा मला आणून द्या..; अमित ठाकरेंसमोर मृत बाळासाहेबांच्या मुलांचा टाहो, कुटुंबीयांचा आक्रोश
Vasai-Virar Municipal Election 2026: सकाळी भाजपचं कमळ हातात घेतलं, संध्याकाळी थेट बविआत प्रवेश, वसई विरारमध्ये राजकीय गोंधळ; नेमकं काय घडलं?
सकाळी भाजपचं कमळ हातात घेतलं, संध्याकाळी थेट बविआत प्रवेश, वसई विरारमध्ये राजकीय गोंधळ; नेमकं काय घडलं?
धमकी देणाऱ्या विधानसभा अध्यक्षांना निलंबित करा, उद्धव ठाकरेंची मागणी; निवडणूक आयुक्तांवरही हल्लाबोल
धमकी देणाऱ्या विधानसभा अध्यक्षांना निलंबित करा, उद्धव ठाकरेंची मागणी; निवडणूक आयुक्तांवरही हल्लाबोल
'कदाचित ही शरद पवारांची राजकीय खेळी वा गरजही असेल, पण समाजविघातक..' बारामतीत अदानींच्या ग्रँड वेलकमनंतर शरद पवार इन्स्पायर फेलोशिपचे मार्गदर्शक पद लेखकांनी सोडलं!
'कदाचित ही शरद पवारांची राजकीय खेळी वा गरजही असेल, पण समाजविघातक..' बारामतीत अदानींच्या ग्रँड वेलकमनंतर शरद पवार इन्स्पायर फेलोशिपचे मार्गदर्शक पद लेखकांनी सोडलं!
Shirdi News: साईबाबांच्या चरणी विक्रमी दान, 9 दिवसात तब्बल 'इतक्या' कोटींची देणगी; आकडा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!
साईबाबांच्या चरणी विक्रमी दान, 9 दिवसात तब्बल 'इतक्या' कोटींची देणगी; आकडा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!
Embed widget