एक्स्प्लोर

प्रियांका चोप्राच्या भावाचा तिसऱ्यांदा साखरपुडा, यापूर्वी दोनदा तुटले नाते; आता दाक्षिणात्य अभिनेत्रीचा धरला हात!

प्रियांका चोप्राचा भाऊ सिद्धार्थ चोप्रा याने सोमवारी त्याची दीर्घकाळाची मैत्रीण आणि अभिनेत्री नीलम उपाध्यायशी साखरपुडा केला. प्रियांका चोप्रा सिद्धार्थच्या आनंदात सामील होण्यासाठी भारतात आली होती.

( pc:siddharthchopra89/ig)

1/10
प्रियंका चोप्राचा भाऊ सिद्धार्थ चोप्राने त्याची दीर्घकाळाची मैत्रीण आणि अभिनेत्री नीलम उपाध्यायसोबत सोमवारी साखरपुडा केला .

2/10
या खास दिवशी दोघांनीही त्यांचे कुटुंबीय आणि खास मित्रमंडळींनी उपस्थिती नोंदवली. या जोडप्याने आपापल्या इंस्टाग्रामवर त्यांच्या एंगेजमेंटचे सुंदर फोटो शेअर केले आहेत, ज्यांना खूप पसंती दिली जात आहे .

3/10
एंगेजमेंटनंतर दोघेही लवकरच लग्न करणार आहेत.

4/10
शेअर केलेल्या फोटोंमध्ये सिद्धार्थ चोप्रा आणि नीलम उपाध्याय एकत्र खूप आनंदी आणि रोमँटिक दिसत आहेत.

5/10
यावेळी गुलाबी रंगाच्या लेहेंग्यात नीलम खूपच क्यूट दिसत आहे. ऑफ व्हाइट कलरच्या शेरवानीमध्ये सिद्धार्थ खूपच सुंदर दिसत आहे.

6/10
दोघांच्या चेहऱ्यावरील हसू आनंद व्यक्त करतं. त्यांच्या एंगेजमेंटचा फोटो शेअर करताना सिद्धार्थ आणि नीलमने एक सुंदर कॅप्शनही लिहिले आहे

7/10
ज्यामध्ये त्यांनी लिहिले आहे, 'आमची छोटी हस्ताक्षर आणि रिंग सेरेमनी'.

8/10
2020 मध्ये प्रियांका चोप्रा आणि निक जोनासच्या होळी पार्टीमध्ये दोघे पहिल्यांदा एकत्र दिसले होते, त्यानंतर त्यांच्या नात्याची बरीच चर्चा झाली होती. प्रियंका चोप्राचा निर्माता भाऊ सिद्धार्थ चोप्राची यापूर्वी दोनदा एंगेजमेंट झाली होती, मात्र हे प्रकरण लग्नापर्यंत पोहोचू शकले नाही.

9/10
अनेक वर्षे डेटिंग केल्यानंतर सिद्धार्थने एंगेजमेंट केले, पण दोन्ही वेळेस त्यांची एंगेजमेंट तुटली. इशिता कुमार आणि कनिका माथूर यांच्याशी त्याची एंगेजमेंट झाली होती.

10/10
भाऊ सिद्धार्थ चोप्राच्या एंगेजमेंट आणि लग्नासाठी प्रियांका चोप्रा भारतात आली आहे. तिने तिच्या इंस्टाग्रामवर तिच्या भावाच्या एंगेजमेंटचे काही फोटोही शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती तिच्या वडिलांची आठवण करताना दिसत आहे.( pc:siddharthchopra89/ig)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप

अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन

मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार

Embed widget