एक्स्प्लोर
अनंत आणि राधिका यांच्या लग्नासाठी प्रियांका चोप्रा पती निकसोबत मुंबईत दाखल; फोटो आले समोर!
उद्योजक मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा लेक अनंत अंबानी आणी राधिका मर्चंट यांच्या शाही विवाह सोहळ्यास आता फक्त काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे.

priynaka
1/9

अनंत अंबानी- राधिका मर्चंटच्या शाही विवाह सोहळ्यात हजेरी लावण्यासाठी प्रियांका चोप्रा मुंबईत दाखल झाली आहे.
2/9

अनंत-राधिकाच्या शाही विवाह सोहळ्यासाठी देशभरातूनच नव्हे तर जगभरातून अनेक दिग्गज, सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत.
3/9

अंबानी कुटुंबाकडून पाहुण्यांची बडदास्त ठेवली जात आहे
4/9

व्हीव्हीआयपी मंडळींसाठी खास महागडं गिफ्ट देण्यात येणार आहे
5/9

अंबानी कुटुंबाने हा विवाह सोहळा संस्मरणीय ठरवण्यासाठी चांगलीच तयारी केली आहे.
6/9

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नासाठी प्रियांका चोप्रा पती निक जोन्ससोबत मुंबईत पोहोचली आहे.
7/9

त्यांच्याशिवाय आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी किम कार्दशियन आणि ख्लो कार्दशियन हे देखील अनंत-राधिकाच्या लग्नासाठी मुंबईत पोहोचले आहेत.
8/9

याशिवाय या शाही लग्नाला बॉलिवूडचे सर्व स्टार्स उपस्थित राहणार आहेत.
9/9

त्याशिवाय विविध राज्यातील मुख्यमंत्र्यांशिवाय अनेक राजकारणीही सहभागी होणार आहेत. (pc: manav manglani)
Published at : 12 Jul 2024 01:55 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion