एक्स्प्लोर
Prem Chopra Birthday: 'प्रेम नाम है मेरा….प्रेम चोपड़ा', प्रेम चोप्रांचे जबरदस्त डायलॉग...
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/23/d0c4e7d5eb31cae25fafda627c533bac_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Layer_183
1/10
![Prem Chopra Birthday: बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते Prem Chopra यांचा आज वाढदिवस. मागील 60 वर्षात त्यांनी 350 हून अधिक सिनेमे केले आहेत. त्यांचे एक एक डायलॉग चाहत्यांच्या मनावर आजही अधिराज्य गाजवतात. त्यांचे चित्रपटांमधील काही डायलॉग पाहूयात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/23/36052ab1b5fe59cf956e77cf72b820061b19d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Prem Chopra Birthday: बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते Prem Chopra यांचा आज वाढदिवस. मागील 60 वर्षात त्यांनी 350 हून अधिक सिनेमे केले आहेत. त्यांचे एक एक डायलॉग चाहत्यांच्या मनावर आजही अधिराज्य गाजवतात. त्यांचे चित्रपटांमधील काही डायलॉग पाहूयात.
2/10
!['प्रेम नाम है मेरा.. प्रेम चोपड़ा' हा बॉबी सिनेमातला डायलॉग खूप प्रसिद्ध आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/23/9d9ba8e6014d1cd663e9565432e6e868c9b2f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'प्रेम नाम है मेरा.. प्रेम चोपड़ा' हा बॉबी सिनेमातला डायलॉग खूप प्रसिद्ध आहे.
3/10
![आग का गोला चित्रपटातील प्रेम चोप्रा यांनी म्हटलेला 'शराफत और ईमानदारी का सर्टिफिकेट ये दुनिया सिर्फ उसी को देती हैं जिसके पास दौलत होती है' डायलॉग खूप फेमस झाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/23/1a8d9fca8c251370d219ff5164b0b2bcf0e18.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आग का गोला चित्रपटातील प्रेम चोप्रा यांनी म्हटलेला 'शराफत और ईमानदारी का सर्टिफिकेट ये दुनिया सिर्फ उसी को देती हैं जिसके पास दौलत होती है' डायलॉग खूप फेमस झाला.
4/10
![कटी पतंगमध्ये 'कैलाश खुद नहीं सोचता, दूसरों को मजबूर करता हैं सोचने के लिए'.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/23/dbcb091dc2a1659bb27b1ba0e24c5c48678bb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कटी पतंगमध्ये 'कैलाश खुद नहीं सोचता, दूसरों को मजबूर करता हैं सोचने के लिए'.
5/10
!['सांप के फन उठाने से पहले मैं उसे कुचलना अच्छी तरह से जानता हूं' 'वारिस' चित्रपटातील गाजलेला डायलॉग](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/23/76029644083264468002ba236b7b01718ebff.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'सांप के फन उठाने से पहले मैं उसे कुचलना अच्छी तरह से जानता हूं' 'वारिस' चित्रपटातील गाजलेला डायलॉग
6/10
![सौतन चित्रपटात प्रेम चोप्रा डॉयलॉग बोलले होते 'मैं वो बला हूं, जो शीशे से पत्थर को तोड़ता हूं'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/23/5058e4cebca6dfb34c6ea90045ce6410b29a3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सौतन चित्रपटात प्रेम चोप्रा डॉयलॉग बोलले होते 'मैं वो बला हूं, जो शीशे से पत्थर को तोड़ता हूं'
7/10
![खिलाड़ी चित्रपटातील 'राजनीति की भैंस को चलाने की लिए दौलत की लाठी की जरुरत होती है.' हा डायलॉगही खूप गाजला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/23/e355b1e834cc40b6bcad23d6b81c7df475c05.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
खिलाड़ी चित्रपटातील 'राजनीति की भैंस को चलाने की लिए दौलत की लाठी की जरुरत होती है.' हा डायलॉगही खूप गाजला.
8/10
!['अली बाबा चालीस चोर' मधील 'बादशाहों का अंदाजा बहुत कम गलत होता है.. और जब गलत होता है, तो वो बादशाह नहीं रहते'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/23/4393f71e4072d6120b0c70aec2fa2edb09759.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'अली बाबा चालीस चोर' मधील 'बादशाहों का अंदाजा बहुत कम गलत होता है.. और जब गलत होता है, तो वो बादशाह नहीं रहते'
9/10
![गोविंदाच्या 'राजा बाबू' चित्रपटातील 'कर भला तो हो भला' हा संवादही प्रेक्षकांच्या तोंडावर राहिला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/23/5b9fee560d1fddd3b71aa841b5fec098d877c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गोविंदाच्या 'राजा बाबू' चित्रपटातील 'कर भला तो हो भला' हा संवादही प्रेक्षकांच्या तोंडावर राहिला.
10/10
!['जिनके घर शीशे के होते हैं वो बत्ती बुझा कर कपड़े बदलते हैं' हा संवादही खूप गाजलेला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/23/af98b14f158195eb046607b4203087c162052.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'जिनके घर शीशे के होते हैं वो बत्ती बुझा कर कपड़े बदलते हैं' हा संवादही खूप गाजलेला.
Published at : 23 Sep 2021 01:26 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
मुंबई
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)