एक्स्प्लोर
Prakash Raj : बॉलिवूडचे जयकांत शिक्रे 'प्रकाश राज' यांनी केलं पुन्हा लग्न! फोटो व्हायरल

Feature_Photo_4
1/8

बॉलिवूडचे जयकांत शिक्रे अशी ओळख असलेले प्रकाश राज त्यांच्या दमदार अभिनयासाठी ओळखले जातात. (photo tweeted by @prakashraaj)
2/8

आजवर त्यांनी तेलुगू, कन्नड, मल्याळम, हिंदी या विविध भाषांमधील चित्रपटांत काम केले आहे. (photo tweeted by @prakashraaj)
3/8

प्रकाश राज यांनी 11 वर्षांपूर्वी पोनी वर्माशी लग्न गाठ बांधली होती. पोनी वर्मा ही प्रकाश राज यांच्या पेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. (photo tweeted by @prakashraaj)
4/8

नुकतंच लग्नाला 11 वर्षे पूर्ण झाल्याने त्यांनी एका अनोख्या अंदाजात हा दिवस साजरा केला आहे.(photo tweeted by @prakashraaj)
5/8

प्रकाश राज यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत प्रकाश त्यांची पत्नी पोनी वर्मा आणि मुलगा दिसत आहे. (photo tweeted by @prakashraaj)
6/8

यात त्या दोघांनी पुन्हा एकदा लग्न केल्याचे दिसत आहे. एका फोटोत प्रकाश त्यांच्या पत्नीला प्रपोज करत आहेत. (photo tweeted by @prakashraaj)
7/8

दुसऱ्या फोटोत ते किस करताना दिसत आहे. त्यानंतर एका फोटोत ते संपूर्ण कुटुंबासोबत दिसत आहेत. (photo tweeted by @prakashraaj)
8/8

हे फोटो शेअर करत ‘आम्ही आज रात्री पुन्हा एकदा लग्न केले आहे…कारण आमचा मुलगा वेदांतला आमचं लग्न पाहायचं होतं, असे कॅप्शन प्रकाश यांनी दिले आहे.(photo tweeted by @prakashraaj)
Published at : 26 Aug 2021 10:38 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
कोल्हापूर
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
