एक्स्प्लोर
PHOTO: अभिनेत्री प्राजक्ता माळीचा दिलकश अंदाज; फोटो पाहून चाहते घायाळ!
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच तिच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधत असते.
(फोटो सौजन्य : prajakta_official/ इंस्टाग्राम)
1/9

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. (फोटो सौजन्य : prajakta_official/ इंस्टाग्राम)
2/9

प्राजक्ताने आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. (फोटो सौजन्य : prajakta_official/ इंस्टाग्राम)
Published at : 02 Dec 2022 03:00 PM (IST)
आणखी पाहा























