एक्स्प्लोर
Prabhas on his wedding plan : प्रभासचं ठरलं, तिरूपतीमध्ये करणार लग्न!
Prabhas on his wedding plan: सध्या क्रिती सेनन आणि प्रभास अफेअरवरून चर्चेत आहेत. नुकतंच आदिपुरूष सिनेमाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. या लाँचिंग दरम्यान प्रभासने सांगितले की, तो लवकरच लग्न करणार आहे.
Prabhas on his wedding plan
1/8

6 जून 2023 रोजी प्रभास आणि क्रिती सेनन यांची प्रमुख भूमिका असलेल्या आदिपुरूष चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला होता. या सिनेमाची कथा रामायणावर आधारित असून सिनेमा 16 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात प्रभासने राघव आणि क्रितीने जानकीची भूमिका साकारलेली आहे.
2/8

पण गेल्या काही दिवसापासून क्रिती आणि प्रभासच्या अफेअरची खूप चर्चा केली जात आहे. अशातच प्रभासने आदिपुरूष सिनेमाच्या लाँचिंगच्या वेळी सांगितले की तो लवकरच लग्न करणार आहे.
Published at : 07 Jun 2023 11:15 PM (IST)
आणखी पाहा























