एक्स्प्लोर
Pooja Hegde : ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये पूजाचा ग्लॅमरस अंदाज; दिसतेय झकास!
पूजा हेगडेने केवळ साऊथ चित्रपटांमध्येच धुमाकूळ घातला नाही तर तिच्या लूकमुळेही ती खूप चर्चेत आहे.
(फोटो सौजन्य:hegdepooja/इंस्टाग्राम)
1/9

दाक्षिणात्य चित्रपटांची प्रसिद्ध अभिनेत्री पूजा हेगडे हिने हिंदी प्रेक्षकांवरही आपल्या अभिनयाची जादू चालवली आहे. (फोटो सौजन्य:hegdepooja/इंस्टाग्राम)
2/9

जा जेव्हा जेव्हा पडद्यावर येते तेव्हा प्रेक्षक तिच्यापासून नजर हटवू शकत नाहीत. (फोटो सौजन्य:hegdepooja/इंस्टाग्राम)
Published at : 23 Oct 2022 11:32 AM (IST)
आणखी पाहा























