एक्स्प्लोर
Samantha Photo: आपल्या सौंदर्याने चाहत्यांच्या हृदयावर राज्य करते समंथा...पहा तिच्या दिलखेचक अदा
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/04/58a2b7b4ff9ce13162f795754528bac6_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Samantha_Photo
1/7
![समंथा हे नाव आतापर्यंत देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलं आहे. साऊथची सुपरस्टार असलेली समंथा ही तिच्या अभिनयासोबत सौंदर्याबाबतही ओळखली जाते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/04/fefc14deb797f315392e1aaa996785dac8f19.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
समंथा हे नाव आतापर्यंत देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलं आहे. साऊथची सुपरस्टार असलेली समंथा ही तिच्या अभिनयासोबत सौंदर्याबाबतही ओळखली जाते.
2/7
![समंथाला इन्स्टाग्रामवर फॉलो करणाऱ्या चाहत्यांची संख्या 21.5 दशलक्ष इतकी आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/04/28053dfe6ae2c261e41750b86af5ae2535859.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
समंथाला इन्स्टाग्रामवर फॉलो करणाऱ्या चाहत्यांची संख्या 21.5 दशलक्ष इतकी आहे.
3/7
![समंथाच्या सौंदर्यावर लाखो चाहते फिदा आहेत. समंथा सोशल मीडियावर आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/04/6e86a38b4a2a420f949fbc03413e57d1bcade.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
समंथाच्या सौंदर्यावर लाखो चाहते फिदा आहेत. समंथा सोशल मीडियावर आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करते.
4/7
![सध्या समंथा सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे. तिच्या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट्सचा वर्षाव होतोय](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/04/825ef0c52bd6acf482ea9ae7333fbf8486d9f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सध्या समंथा सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे. तिच्या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट्सचा वर्षाव होतोय
5/7
![समंथा सौंदर्यासोबत स्टायलिशमध्येही टॉप आहे. वेस्टर्न असो वा इंडियन, ती कोणत्याही आऊटफिटमध्ये सुंदर दिसते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/04/d9ec70f499df447e703b41f7a8d0eec9a34cf.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
समंथा सौंदर्यासोबत स्टायलिशमध्येही टॉप आहे. वेस्टर्न असो वा इंडियन, ती कोणत्याही आऊटफिटमध्ये सुंदर दिसते.
6/7
![समंथाने नुकतंच 'पुष्पा' या चित्रपटात ऊ अंटावा या गाण्यावर नृत्य केलं असून ते सुपर हिट झालं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/04/87a04ab9ea302f85b9cec01c8091f4b36a5ac.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
समंथाने नुकतंच 'पुष्पा' या चित्रपटात ऊ अंटावा या गाण्यावर नृत्य केलं असून ते सुपर हिट झालं आहे.
7/7
![समंथा तिच्या आगामी 'यशोदा' आणि 'शाकुंतलम' या चित्रपटात दिसून येणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/04/792d4d3def8b7753e8c10ccc85b534331c4a6.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
समंथा तिच्या आगामी 'यशोदा' आणि 'शाकुंतलम' या चित्रपटात दिसून येणार आहे.
Published at : 04 Feb 2022 11:33 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)