एक्स्प्लोर

Lock Upp : पायलने लॉक अपमध्ये आयुष्यातील सर्वात मोठे गुपित केलं उघड!

(photo:/payalrohatgi/ig)

1/7
Lock Upp : अभिनेत्री पायल रोहतगी (Payal Rohtagi) ही लॉकअपमधील सर्वात चर्चेत असलेल्या आणि मजबूत खेळाडूंपैकी एक आहे.(photo:/payalrohatgi/ig)

2/7
पायल शोच्या सुरुवातीपासूनच तिच्या वागण्यामुळे चर्चेत आहे. नुकतेच पायलने या शोमध्ये असेच एक रहस्य उघड केले,  ज्याने सर्वांचे डोळे पाणावले होते. पायलने लॉक अपमध्ये हे गुपित उघड करून, अनेक महिलांना हिंमत दिल्याबद्दल कंगनाने तिचे कौतुकही केले.(photo:/payalrohatgi/ig)

3/7
आपण खूप प्रयत्नानंतरही आई बनू शकत नसल्याचे तिने या शोमध्ये सांगितले.(photo:/payalrohatgi/ig)

4/7
आता पायलने पुन्हा एकदा कॅमेरासमोर आपले दुःख व्यक्त केले आहे. पायल भावूक होऊन म्हणाली की,  ‘मी आयुष्यात काहीतरी करण्यासाठी अहमदाबादहून मुंबईला आले होते. अगदी लहानपणापासून मी माझ्या कुटुंबासाठी कमावते आहे.(photo:/payalrohatgi/ig)

5/7
या प्रवासात माझा चेहरा सुंदर दिसावा यासाठी डॉक्टरांनी अनेक सल्ले दिले, पण आई होण्यासाठी मला एग्स फ्रीज करण्याचा सल्ला कोणीही दिला नाही. दरम्यान रिलेशनशीपच्या टेन्शनमुळे खूप दारूही प्यायले होते. आत्महत्या करावी असे देखील वाटले होते’.(photo:/payalrohatgi/ig)

6/7
पायल पुढे म्हणाली की, ‘त्यावेळी मला हे समजले नव्हते की, करिअरच्या नादात मला इतका उशीर होईल आणि मी आई होऊ शकणार नाही. मला वाटते की, प्रत्येक स्त्रीने स्वतंत्र आणि स्थिर झाल्यानंतर आपली एग्स फ्रीज प्रक्रिया करून घेतली पाहिजे. जेव्हा आपण आरामाच्या टप्प्यावर पोहोचतो, तेव्हा आपले शरीर आपल्याला या गोष्टीत साथ देत नाही. महिला म्हणून आपण स्वतःची अधिक काळजी घेतली पाहिजे. निदान एखाद्या दात्याच्या मदतीने तरी आपण आई होऊ शकतो’.(photo:/payalrohatgi/ig)

7/7
पायल रोहतगीने 'लॉक अप' शोमध्ये सांगितले की, ती गेल्या अनेक वर्षांपासून आई बनण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु प्रत्येक वेळी ती अपयशी ठरली. नुकत्याच झालेल्या एका एपिसोडमध्ये पायल रोहतगी कॅमेऱ्यासमोर आली होती आणि म्हणाली की, 'मला काही बोलायचे आहे. मला खूप वाटतं की, मलाही मुलं असावीत, पण मी आई होऊ शकत नाहीय.’ आपलं दुःख व्यक्त करताना पायलच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. ती कॅमेऱ्यासमोर रडायला लागली. रडतच पायल म्हणाली की, 'आम्ही मागील चार-पाच वर्षांपासून मुलासाठी प्रयत्न करत आहोत. यासाठी मी IVF देखील केले, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही आणि लोक मला आता यावरून ट्रोल देखील करू लागले आहेत.’(photo:/payalrohatgi/ig)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maratha Reservation : मोठी बातमी! मराठा आरक्षणाची मुंबई उच्च न्यायालयात नव्यानं सुरू होणार सुनावणीABP Majha Headlines : 05 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMaha Kumbh 2025 ; चेंगराचेंगरी ते अमृतस्नान; प्रयागराजमधील महाकुंभमेळ्याचे अपडेट्स Special ReportTOP 50 News : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 29 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी

Cidco Lottery 2025 : सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली...
सिडकोच्या 26000 घरांसाठी बुकिंग शुल्क किती अर्जदारांनी भरलं? सोडतीचं वेळापत्रक जाहीर 
Ibrahim Ali Khan Debut:
"याच्या तर रक्तातच अॅक्टिंग..."; करण जोहरकडून इब्राहिम अली खानला डेब्यू फिल्म ऑफर...
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची 'दहशत' एक्स्प्रेस आता पाकिस्तानात पोहोचली, नाकांबदी केल्याने तगडा झटका बसणार
डोनाल्ड ट्रम्प यांची 'दहशत' एक्स्प्रेस आता पाकिस्तानात पोहोचली, नाकांबदी केल्याने तगडा झटका बसणार
Embed widget