एक्स्प्लोर

Pankaj Tripathi का होतोय ट्रेंड? KBC मध्ये पंकज त्रिपाठीकडून बायकोबद्दल आदर व्यक्त, झाला भावूक

Feature_Photo_4

1/6
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो 'कौन बनेगा करोडपती' गेली कित्येक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. बॉलिवूडचे महानायक म्हणजेच अमिताभ बच्चन या शोचे सुत्रसंचालन करतात.(Photo: @impankajtripathi/FB)

2/6
नुकतीच या शोमध्ये अभिनेता पंकज त्रिपाठी आणि प्रतिक गांधी यांनी हजेरी लावली होती. यावेळी पंकज यांनी त्यांच्या स्ट्रगलबद्दल सांगितले. या एपिसोडमधील पंकज यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Photo: @impankajtripathi/FB)

3/6
अनुराग कश्यपच्या 'गॅंग्स ऑफ वासेपूर' या चित्रपटामधील पंकज यांच्या अभिनयाला प्रेक्षकंची पसंती मिळाली. पण त्या आधी पंकज यांना अनेक वर्ष बॉलिवूडमध्ये काम मिळवण्यासाठी स्ट्रगल करावा लागला.(Photo: @impankajtripathi/FB)

4/6
कौन बनेगा करोडपतीमध्ये त्यांनी स्ट्रगलबद्दल अमिताभ यांना सांगितले की, 'मी 2004 मध्ये मुंबईमध्ये आलो. मला 2012 मध्ये 'गॅंग्स ऑफ वासेपुर' या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली. जेव्हा लोक मला विचारतात की, 'तुमचे स्ट्रगलचे दिवस कसे होते?' तर मला नेहमी प्रश्न पडतो, की ते खरच माझे स्ट्रगलचे दिवस होते का? कारण त्या काळात माझ्या पत्नीने मला खूप साथ दिली.(Photo: @impankajtripathi/FB)

5/6
माझी पत्नी लहान मुलांना शिकवत होती. त्यावेळी आमच्या गरजा देखील कमी होत्या. आम्ही लहान घरात राहात होतो. माझी पत्नी कमवत होती. तिच्यामुळे माझ्यावर अंधेरी स्टेशनला झोपायची वेळ  आली नाही. '(Photo: @impankajtripathi/FB)

6/6
एका मुलाखतीमध्ये पंकज यांनी सांगितले, 'खरं सांगायचं तर मी 2004 ते 2010 या काळात मी काहीच कमवत नव्हतो. माझी पत्नी मृदुलाने सर्व खर्च केला. मी अंधेरीला लोकांना काम मागत फिरतच होतो. पण आता मी जेव्हा घरी जातो तेव्हा पार्किंगमध्ये चित्रपटाच्या ऑफर देतात.' (Photo: @impankajtripathi/FB)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राहुल गांधींना पंतप्रधान पदाचा चेहरा ठरवला असता तर 25-30 जागा वाढल्या असत्या, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य 

पुण्यात पुन्हा अल्पवयीन मुलाकडून अपघात; 14 वर्षांच्या मुलानं टँकरनं अनेकांना उडवलं
पुणे पुन्हा हादरलं! 14 वर्षांच्या मुलानं टँकरनं अनेकांना उडवलं
Kalki 2898 AD Movie Box Collection : 'कल्की 2898 एडी'चा बॉक्स ऑफिवर जलवा, हिंदी व्हर्जनचीही बॉक्स ऑफिसवर कमाई
'कल्की 2898 एडी'चा बॉक्स ऑफिवर जलवा, हिंदी व्हर्जनचीही बॉक्स ऑफिसवर कमाई
Youtube AI Song :  युट्युबचं नवं भन्नाट फीचर, AI च्या मदतीने तयार करू शकाल गाणं
युट्युबचं नवं भन्नाट फीचर, AI च्या मदतीने तयार करू शकाल गाणं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar Full PC : मोदींच्या 18 सभा, 14 जागी पराभव; काय काय म्हणाले शरद पवार ?ABP Majha Headlines :  9:00AM : 29 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 80 : सकाळच्या 08 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 29 June 2024 : ABP MajhaPune Tanker Accident :  पुण्यात अल्पवयीन मुलाकडून पुन्हा अपघात; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राहुल गांधींना पंतप्रधान पदाचा चेहरा ठरवला असता तर 25-30 जागा वाढल्या असत्या, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य 
राहुल गांधींना पंतप्रधान पदाचा चेहरा ठरवला असता तर 25-30 जागा वाढल्या असत्या, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य 
पुण्यात पुन्हा अल्पवयीन मुलाकडून अपघात; 14 वर्षांच्या मुलानं टँकरनं अनेकांना उडवलं
पुणे पुन्हा हादरलं! 14 वर्षांच्या मुलानं टँकरनं अनेकांना उडवलं
Kalki 2898 AD Movie Box Collection : 'कल्की 2898 एडी'चा बॉक्स ऑफिवर जलवा, हिंदी व्हर्जनचीही बॉक्स ऑफिसवर कमाई
'कल्की 2898 एडी'चा बॉक्स ऑफिवर जलवा, हिंदी व्हर्जनचीही बॉक्स ऑफिसवर कमाई
Youtube AI Song :  युट्युबचं नवं भन्नाट फीचर, AI च्या मदतीने तयार करू शकाल गाणं
युट्युबचं नवं भन्नाट फीचर, AI च्या मदतीने तयार करू शकाल गाणं
T20 World Cup 2024: खराब कामगिरी मग काय....; अंतिम सामन्याआधी विराट कोहलीच्या कामगिरीवर सौरव गांगुलीचं मोठं विधान
खराब कामगिरी मग काय....; अंतिम सामन्याआधी विराट कोहलीच्या कामगिरीवर सौरव गांगुलीचं मोठं विधान
Vicky Kaushal On Katrina Kaif Pregnancy : कतरिनाच्या प्रेग्नेंसीवर पहिल्यांदाच विकी कौशलचे स्पष्ट भाष्य, म्हणाला...
कतरिनाच्या प्रेग्नेंसीवर पहिल्यांदाच विकी कौशलचे स्पष्ट भाष्य, म्हणाला...
Anant Ambani Radhika Merchant Wedding : अनंत-राधिकाच्या लग्नाआधी पार पडणार आणखी एक दिमाखदार सोहळा; वाचाल तर कौतुक कराल...
अनंत-राधिकाच्या लग्नाआधी पार पडणार आणखी एक दिमाखदार सोहळा; वाचाल तर कौतुक कराल...
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
Embed widget