एक्स्प्लोर
Panchayat Season 4 Shooting: पंचायत-4 च्या शुटींगला सुरुवात, पाहा सेटवरचे धम्माल फोटो
Panchayat Season 4 Shooting : पंचायतच्या चौथ्या सीझनच्या शुटींगला नुकतीच सुरुवात झाली आहे.
Panchayat Season 4 Shooting
1/10

प्राईम व्हिडीओवरील बहुप्रतिक्षित सीरिज पंचायतच्या शुटींगला सुरुवात झाली आहे.
2/10

सोशल मीडियावर शुटींगच्या सेटवरचे फोटो व्हायरल झालेत.
3/10

यामध्ये प्रल्हाद चाचा, सरपंच जी, सचिव जीं असे सगळे जण दिसतायत.
4/10

अनेक दिवसांपासून याची उत्सुकता होती.
5/10

पण आता सीझनच्या शुटींगला सुरुवात झाली आहे.
6/10

त्यामुळे लवकरच हा सीझनही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
7/10

दरम्यान या सीझनमधील फुलेरच्या निवडणुकीची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.
8/10

पंचायतमधली निवडणूक कशी होणार हे चौथ्या सीझनमध्ये समजेलच.
9/10

पण याशिवाय याचं कथानक काय असणार याचीही उत्सुकता आहे.
10/10

त्याचप्रमाणे पंचायतचा पाचवा सीझनही येणार हा याकडेही लक्ष लागून राहिलं आहे.
Published at : 29 Oct 2024 08:55 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
विश्व
राजकारण
व्यापार-उद्योग




















