Palak Tiwari Pics: श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी तिच्या आगामी 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. पण अलीकडेच ही अभिनेत्री सोशल मीडियावर खूप ट्रोल होताना दिसली.
2/7
नुकतेच पलक तिवारीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत.
3/7
या फोटोंमध्ये पलक खूपच बोल्ड लूकमध्ये दिसली होती.
4/7
तिने प्रिंटेड ट्राउझर्ससोबत जांभळ्या रंगाचा ब्रॅलेट घातला आहे.
5/7
या फोटोंमधील पलकचा लूक चाहत्यांना एवढा आवडला आहे की, तिला काही तासांतच दोन लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
6/7
पलक तिवारीने 'बिजली बिजली' या गाण्यात हार्डी संधूसोबत काम केले आहे.
7/7
दोघांचे हे गाणे प्रचंड गाजले. ज्यामध्ये पलकच्या लूकचेही खूप कौतुक झाले होते.