एक्स्प्लोर
कर्करोगाशी झुंज देणारी अभिनेत्री हिना खानचा ग्लॅम लूक; पाहा फोटो!
हिना खान बिग बॉस 11 मध्ये दिसली ती या शोची विजेती ठरली नाही, पण बिग बॉसमुळे तिची लोकप्रियता दुप्पट झाली.
हिना खान
1/9

अभिनेत्री हिना खान सध्या कर्करोगाशी झुंज देत आहे
2/9

हिना खान कॅन्सरचे उपचार घेत असून ती तब्येतीबाबतचे प्रत्येक अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असते.
Published at : 21 Jan 2025 03:59 PM (IST)
आणखी पाहा
























