एक्स्प्लोर
PHOTO: 'राजा रानीची गं जोडी' फेम अभिनेत्री शिवानी सोनारच्या लग्नाचे खास फोटो!
सध्या शिवानी आणि अंबरच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
शिवानी सोनार
1/9

'राजा रानीची गं जोडी', 'सिंधूताई माझी माई' आणि अलीकडेच आलेली 'तू भेटशी नव्याने' या मालिकेतून शिवानीने प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
2/9

तर 'रंग माझा वेगळा', 'लोकमान्य', 'दुर्गा' या मालिकांमधून अंबर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता
Published at : 22 Jan 2025 02:12 PM (IST)
आणखी पाहा























