एक्स्प्लोर
Urvashi Rautela Photos: कान्सच्या रेड कार्पेटवर तिसऱ्या दिवशी उर्वशी रौतेलाच्या ग्लॅमरस लूकने वेधून घेतले सगळ्यांचे लक्ष!
(photo:urvashirautela/ig)
1/6

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला नेहमीच तिच्या सौंदर्य आणि फॅशन सेन्ससाठी सोशल मीडियावर ओळखली जाते.(photo:urvashirautela/ig)
2/6

उर्वशी रौतेला सध्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये आपले ग्लॅमर दाखवत आहे.(photo:urvashirautela/ig)
Published at : 23 May 2022 11:14 AM (IST)
आणखी पाहा























