एक्स्प्लोर
ब्रेकअपच्या चर्चांना ब्रेक? अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा आज विमानतळावर झाले क्लिक..
नुकत्याच पार पडलेल्या अनंत आणि राधिकाच्या शाही विवाह सोहळ्याला संपूर्ण बॉलिवूडने हजेरी लावली होती. मात्र, या विवाह सोहळ्यात मलायका अरोरा दिसली नाही.

,Malaika Arora
1/9

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा आज विमानतळावर क्लिक झाले.
2/9

अर्जुन ऑल-ब्लॅक आउटफिटमध्ये डॅपर दिसत होता, मॅचिंग कॅपने त्याचा लूक पूर्ण करत होता.
3/9

मलायकाने नेव्ही-ब्लू कोट तिने राखाडी पँट आणि स्टायलिश हिरव्या बॅगसह पेअर केले होते.
4/9

नुकत्याच पार पडलेल्या अनंत आणि राधिकाच्या शाही विवाह सोहळ्याला संपूर्ण बॉलिवूडने हजेरी लावली होती. मात्र, या विवाह सोहळ्यात मलायका अरोरा दिसली नाही.
5/9

अनंत-राधिकाच्या लग्नाला अर्जुन एकटाच पोहोचला होता.अर्जुनला एकटं पाहून त्यांचे ब्रेकअप झाल्याच्या चर्चांना उधाण आले.
6/9

पण आज अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा आज एअरपोर्टवर दिसल्यावर ब्रेकअपच्या बातम्या खोट्या ठरत आहेत.
7/9

बऱ्याच काळानंतर, दोघे एकमेकांच्या कंपनीत क्लिक झाले.
8/9

मलायकाने 1998 मध्ये अरबाजसोबत लग्न केले होते. त्यानंतर 2017 मध्ये मलायका आणि अरबाजचा घटस्फोट झाला
9/9

गेल्या काही महिन्यांपासून मलायकाचं नाव अर्जुनसोबत जोडलं जात आहे.
Published at : 26 Jul 2024 03:30 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
कोल्हापूर
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
